लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

पाणीटंचाईवरून गाजली सभा - Marathi News | Stormy meeting on water shortage | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाणीटंचाईवरून गाजली सभा

टँकरच्या फे-यातील हेराफेरी बाबत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत याबाबत विरोधी सदस्यांनी जाब विचारला. ...

औषधं मोफत अन् पाणी विकत --: सातारा जिल्हा रुग्णालयातील चित्र - Marathi News |  Purchase of free and unhygienic medicines -: pictures of Satara District Hospital | Latest satara News at Lokmat.com

सातारा :औषधं मोफत अन् पाणी विकत --: सातारा जिल्हा रुग्णालयातील चित्र

जिल्हा शासकीय रुग्णालयात एकीकडे रुग्णांना मोफत औषध मिळत असताना दुसरीकडे मात्र चक्क पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. पाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने नातेवाइकांमधून तीव्र संताप ...

‘म्हैसाळ’च्या पाण्यावरून अधिकाऱ्यांना धरले धारेवर-: काँग्रेस, राष्टवादीचे सदस्य आक्रमक - Marathi News |  The officers of the Nationalist Congress Party (NCP) are aggressive on the charge of 'Mhasal' | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘म्हैसाळ’च्या पाण्यावरून अधिकाऱ्यांना धरले धारेवर-: काँग्रेस, राष्टवादीचे सदस्य आक्रमक

मिरज तालुक्यात टंचाई परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून म्हैसाळ योजनेच्या अधिकाºयांनी पाणी सोडण्याबाबत अन्याय केल्याचा आरोप सदस्यांनी पंचायत समिती सभेत केला. जनावरांच्या चाºयाबाबत चुकीचा अहवाल सादर करून अधिकाºयांनी दिशाभूल केल्याचेही सदस्यांनी ...

१७ दिवसांपासून पाण्याची बोंब; महिलांचा मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्येच ठिय्या - Marathi News | Water for 17 days; Stretch in women's rights | Latest beed News at Lokmat.com

बीड :१७ दिवसांपासून पाण्याची बोंब; महिलांचा मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्येच ठिय्या

बीड : मागील १७ दिवसांपासून पाणी पुरवठा न झाल्याने शहरातील स्वराज्यनगर भागातील महिलांनी गुरुवारी नगर पालिकेत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या ... ...

डफळापुरात पाण्यासाठी रास्ता रोको --: ‘म्हैसाळ’साठी शेतकऱ्यांचे आंदोलन - Marathi News |  Stop the path for water in the dugout: - Farmers movement for 'Mhaysal' | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :डफळापुरात पाण्यासाठी रास्ता रोको --: ‘म्हैसाळ’साठी शेतकऱ्यांचे आंदोलन

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या देवनाळ कालव्यातून मिरवाड (ता. जत) तलावात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी गुरुवारी डफळापूर येथे डफळापूर व मिरवाडच्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत ...

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले - Marathi News | The water supply schedule collapsed again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले

शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले असून, नियोजन प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. एक दिवसाने पूर्ण शहराचे वेळापत्रक पुढे ढकलले आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ होत आहे. सिडको-हडकोसाठी प्रशासनाने केलेले नियोजनही कागदावरच राहिल ...

गणेशगावला पाणीटंचाईच्या झळा - Marathi News | Water scarcity in Ganeshgarh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणेशगावला पाणीटंचाईच्या झळा

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : भारताला स्वातंत्र्य मिळून आज इतकी वर्षे झाली तरीही ग्रामीण भागातील समस्या सुटू शकल्या नाहीत. पाणी जीवन असून, ग्रामीण भागात तेही उपलब्ध होऊ शकले नाही ही मोठी शोकांतिका आहे. ...

२५५ गावांना अधिग्रहणातील ३१४ विहिरींचा आधार - Marathi News | 315 wells in the acquisition of 255 villages | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२५५ गावांना अधिग्रहणातील ३१४ विहिरींचा आधार

सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जून महिन्यात ३५० गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे. सद्यस्थितीत ५५ गावांमधील एक लाख दोन हजार नागरिकांची ५४ टँकरवर मदार आहे. पाणीटंचार्ईवर तात्पुरता उपाय म्हणून ३१४ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले, त्यावर २५५ गावांची तहान भागविली ...