लोहोणेर : देवळा तालुक्यात अद्यापही पावसाने हजेरी न लावल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे गिरणा नदीपात्र कोरडेठाक पडले असून पाण्याअभावी लोहोणेर परिसरातील पेरण्याही खोळंबल्या आहेत. मात्र गिरणा नदीपात्र उघडे पडल्याने मात्र येथील वाळू उपस ...
सिन्नर : शासनामार्फत तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांना मुबलक पाणी व चारा देण्याची मागणी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
पाणीटंचाई उपाययोजनासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून अनेक भागात पाण्याअभावी टंचाई परिस्थिती कायम आहे. टंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यासाठी १५ जुलैपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
भीषण नांदेडकरांसाठी सिद्धेश्वर धरणातून १० जून रोजी पाणी सोडण्यात आले होते़ हे पाणी टप्प्याटप्प्याने सोडण्यात आले असून तब्बल पंधरा दिवसानंतर विष्णूपुरी प्रकल्पात सोडलेल्या १४ दलघमीपैकी ७ दलघमी पाणी पोहोचले आहे़ ...