लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

कोरोना : दुसऱ्या लाटेत ११ हजार महिलांना कोरोनाचा संसर्ग! - Marathi News | 11,000 women infected with corona in second wave | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोरोना : दुसऱ्या लाटेत ११ हजार महिलांना कोरोनाचा संसर्ग!

Corona Cases in Washim : दुसऱ्या लाटेतील चारच महिन्यांत हा आकडा ११ हजारांवर पोहोचला. ...

पालकमंत्र्यांनी घेतला मान्सूनपूर्व तयारी, कोरोना सद्यस्थितीचा आढावा - Marathi News | The Guardian Minister took stock of the pre-monsoon preparations, Corona current situation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पालकमंत्र्यांनी घेतला मान्सूनपूर्व तयारी, कोरोना सद्यस्थितीचा आढावा

Washim News : आवश्यक आरोग्य सुविधा सज्ज ठेवण्यावर भर द्यावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. ...

अनलॉक’मध्येही ग्रामीण भागातील रस्ते  ‘लॉक’च - Marathi News | Rural roads are also locked in Unlock | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अनलॉक’मध्येही ग्रामीण भागातील रस्ते  ‘लॉक’च

Rural roads are also locked in Unlock : सीमावर्ती भागातील रस्ते अद्यापही बंदच असल्याचे भर जहॉंगिर परिसरातील मोहजाबंदी-लोणी-वढव या मार्गावरून दिसून येते.  ...

Corona Cases in Washim : ७१ पॉझिटिव्ह; १०८ जणांची कोरोनावर मात - Marathi News | Corona Cases in Washim: 71 Positive; 108 defeated Corona | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Corona Cases in Washim : ७१ पॉझिटिव्ह; १०८ जणांची कोरोनावर मात

Corona Cases in Washim : मंगळवार, ८ जून रोजी नव्याने ७१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर १०८ जणांनी कोरोनावर मात केली. ...

वाशिम जिल्ह्यात नव्याने केवळ ५६ जण कोरोनाबाधित - Marathi News | In Washim district, only 56 new corona affected | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात नव्याने केवळ ५६ जण कोरोनाबाधित

Corona Cases in Washim : गेल्या कित्येक दिवसांनंतर प्रथमच ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडाही हजाराच्या खाली उतरला आहे. ...

औरंगाबाद-नागपूर द्रुतगती मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने एकजण जागीच ठार - Marathi News | One person was killed on the spot when an unidentified vehicle hit him on the Aurangabad-Nagpur expressway | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :औरंगाबाद-नागपूर द्रुतगती मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने एकजण जागीच ठार

Accident News : गजानन शामा चव्हाण (३५) याचा मृतदेह शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या चांडस येथे नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावर आढळून आला. ...

खासगी रुग्णालयांचे ऑडिटिंग; १३ लाख रुपये केले परत! - Marathi News | Auditing of private hospitals; Rs 13 lakh returned! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खासगी रुग्णालयांचे ऑडिटिंग; १३ लाख रुपये केले परत!

Auditing of private hospitals in Washim : वाशिम शहरातील २२ रुग्णालयांचे ऑडिट करणे सुरू आहे; तर सेक्युरा हाॅस्पिटलला ५७१ रुग्णांचे पैसे परत करण्याचा आदेश देण्यात आला. ...

Washim Unlock : निर्बंध शिथिल; पहिल्याच दिवशी गर्दीचा उच्चांक - Marathi News | Washim Unlock: Restrictions relaxed; The peak of the crowd on the first day | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim Unlock : निर्बंध शिथिल; पहिल्याच दिवशी गर्दीचा उच्चांक

Washim Unlock: पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सहाही शहरांमधील बाजारपेठेत गर्दीने उच्चांक गाठल्याचे दिसून आले. ...