लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

माझी वसुंधरा अभियानात रिसोड नगर परिषद अव्वल; मंगरूळपीर माघारले - Marathi News | Risod Municipal Council tops my Vasundhara campaign | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :माझी वसुंधरा अभियानात रिसोड नगर परिषद अव्वल; मंगरूळपीर माघारले

Risod Municipal Council tops my Vasundhara campaign : अमरावती विभागात पहिला येण्याचा बहुमान रिसोड परिषदेने पटकाविला. ...

Corona Cases in Washim : आणखी एकाचा मृत्यू; ८८ कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Cases in Washim: Death of another; 88 corona positive | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Corona Cases in Washim : आणखी एकाचा मृत्यू; ८८ कोरोना पॉझिटिव्ह

Corona Cases in Washim : रविवार, ६ जून रोजी आणखी एका जणाच्या मृत्यूची नोंद झाली, तर ८८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. ...

नियमांचे उल्लंघन; बियाणे विक्री परवाना रद्द! - Marathi News | Violation of rules; Seed sales license revoked! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नियमांचे उल्लंघन; बियाणे विक्री परवाना रद्द!

Seed sales license revoked : बियाणे विक्री परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा आदेश परवाना प्राधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एम. तोटावार यांनी दिला. ...

Corona Cases in Washim : आणखी एकाचा मृत्यू;  ८९ पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Cases in Washim: Death of another; 89 Positive | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Corona Cases in Washim : आणखी एकाचा मृत्यू;  ८९ पॉझिटिव्ह

Corona Cases in Washim: शनिवार  ५ जून रोजी आणखी एकाच्या मृत्यूची नोंद झाली, तर ८९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. ...

वाशिम जिल्ह्यात सोमवारपासून ‘अनलॉक’ - Marathi News | 'Unlock' in Washim district from Monday | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात सोमवारपासून ‘अनलॉक’

'Unlock' in Washim district from tomorrow : शासन नियमानुसार अनलॉकचे सुधारित नियम उद्या, सोमवारपासून लागू होणार आहेत. ...

शिवसेना तालुकाप्रमुखाकडून वाहनांची तोडफोड - Marathi News | Vehicle vandalism by Shiv Sena taluka chief | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिवसेना तालुकाप्रमुखाकडून वाहनांची तोडफोड

Karanja News : राष्ट्रीय महामार्गावरील प्रकार ...

वाशिम : कोरोना मृतकांच्या अंत्यसंस्कारांवर नगर पालिकांचे खर्च झाले ३२ लाख - Marathi News | Washim: Municipalities spent Rs 32 lakh on funeral of Corona deceased | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : कोरोना मृतकांच्या अंत्यसंस्कारांवर नगर पालिकांचे खर्च झाले ३२ लाख

Washim District News : वाशिम, रिसोड, मंगरूळपीर आणि कारंजा लाड या सहा नगर पालिकांच्या कार्यक्षेत्रातील स्मशानभूमींमध्ये सर्व खबरदारी बाळगून अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

दोन वाहनांची समोरासमोरर धडक; एक जण जागीच ठार - Marathi News | Head-on collision of two vehicles; One was killed on the spot | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दोन वाहनांची समोरासमोरर धडक; एक जण जागीच ठार

Accident News : या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ...