लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीत सशस्त्र दरोडा; बंदुकीच्या धाकावर १२ लाखाने लुटले - Marathi News | Armed robbery at a private agricultural produce market committee; 12 lakhs looted at gunpoint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीत सशस्त्र दरोडा; बंदुकीच्या धाकावर १२ लाखाने लुटले

Crime News : मुंदडा कृषी उत्पन्न बाजार समितीत १५  जून रोजी सकाळी सशस्त्र दरोडा टाकण्यात आला असून बंदुकीच्या धाकावर १२ लाख रुपये लंपास केले. ...

म्युकरमायकोसिस परतीच्या मार्गाला; एकाचाही डोळा निकामी नाही - Marathi News | Mucomycosis on the way back; No one's eye is useless | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :म्युकरमायकोसिस परतीच्या मार्गाला; एकाचाही डोळा निकामी नाही

Mucomycosis : सुदैवाने आतापर्यंत एकाही रुग्णाला डोळा गमवावा लागला नाही. ...

कोरोनाने हिरावली २३ बालकांची आई - Marathi News | Corona deprives mother of 23 children | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोरोनाने हिरावली २३ बालकांची आई

Corona Virus New : बालकांचा सांभाळ करताना बाबांना (वडील) तारेवरची कसरत करावी लागत आहे. ...

समृद्धी महामार्ग बांधकामाने जमिनीचे नुकसान; भरपाई केव्हा? - Marathi News | Land loss due to construction of Samrudhi Highway; When to pay? | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :समृद्धी महामार्ग बांधकामाने जमिनीचे नुकसान; भरपाई केव्हा?

Samrudhi Highway News: भरपाई देण्याची मागणी समृद्धी महामार्ग पर्यावरणबाधित ग्राम संघर्ष संघटना समन्वयक सचिन कुळकर्णी यांनी केली. ...

Corona Cases in Washim : आणखी एकाचा मृत्यू; ४४ कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Cases in Washim: Death of another; 44 corona positive | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Corona Cases in Washim : आणखी एकाचा मृत्यू; ४४ कोरोना पॉझिटिव्ह

Corona Cases in Washim: सोमवार, १४ जून रोजी आणखी एका जणाच्या मृत्यूची नोंद झाली, तर ४४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. ...

यंदा केवळ सहा टॅंकरच्या आधारे निवळली पाणीटंचाई - Marathi News | This year, only six tankers were used to solve the water shortage | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :यंदा केवळ सहा टॅंकरच्या आधारे निवळली पाणीटंचाई

Water Scarcity in Washim : तीन तालुक्यांतील सहा गावांचा अपवाद वगळता इतर कुठेही टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची गरज भासली नाही. ...

Washim Unlock : आजपासून जिल्हा अनलॉक; अर्थचक्राला मिळणार गती ! - Marathi News | Washim Unlock: District unlocked from today; The economic cycle will gain momentum! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim Unlock : आजपासून जिल्हा अनलॉक; अर्थचक्राला मिळणार गती !

Washim Unlock: १४ जूनपासून नवीन नियमावलीची अंमलबजावणी असून, जिल्हा पूर्णत: अनलॉक होणार आहे. ...

अकोल्यात कमी, तर वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांत सर्वाधिक पाऊस - Marathi News | Low rainfall in Akola and maximum rainfall in Washim and Yavatmal districts | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात कमी, तर वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांत सर्वाधिक पाऊस

Rainfall : अमरावती विभागात आतापर्यंत ९६.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ...