लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
राज्यातील महिला मतदारांची संख्या होती ४ कोटी ४६ लाख २५ हजार ७४२. त्यापैकी २ कोटी ६३ लाख २ हजार ६६ महिलांनी मतदान केले. याचा अर्थ ५८.९४ टक्के महिलांनी मतदान केले आणि ४१.०६ टक्के महिला मतदानापासून दूरच राहिल्या. ...
विधान परिषदेच्या मुंबई व कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी पुढे ढकललेला निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम शुक्रवारी निवडणूक आयोगाने जाहीर केला. ...
सहाव्या टप्प्यात बिहार (८), हरयाणा (१०), झारखंड (४), ओडिशा (६), उत्तर प्रदेश (१४), पश्चिम बंगाल (८), दिल्ली (७) व जम्मू काश्मीर (१) मतदान होणार आहे. ...
Lok Sabha Election 2024: देशातील लोकसभा निवडणुकीचं पाच टप्प्यांमधील मतदान आटोपलं आहे. मात्र मतदानाच्या आकडेवारीमध्ये गडबड होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मतदानादिवशी मतदानाची आकडेवार एक असते आणि काही दिवसांनी भलतीच आकडेवारी दर्शवण्यात येते, असा दा ...
माहीमच्या एका केंद्रात आदल्या दिवशी सकाळी ७ वाजता आलेल्या पोलिसांना रात्री दहा वाजेपर्यंत जेवण दिले गेले नाही. धारावीतल्या मतदान केंद्रांवर मतदारांना तर सोडाच कर्मचाऱ्यांसाठीही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. ही काही उदाहरणे झाली. मात्र, अनेक मत ...