लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान, मराठी बातम्या

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
"माझ्या जागी दुसऱ्यानेच मत दिलं...", तमिळनाडू निवडणूक मतदान प्रक्रियेवर अभिनेत्री भडकली - Marathi News | tamil actress akshaya hariharan disappointed on tamilnadu voting as someone else casted voted in the name of her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या जागी दुसऱ्यानेच मत दिलं...", तमिळनाडू निवडणूक मतदान प्रक्रियेवर अभिनेत्री भडकली

तमिळ अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्यक्त केला संताप ...

Baramati Bypoll Election: बारामती पोटनिवडणूक शांततेत; रात्री उशिरापर्यंत ५८.२७ टक्के मतदानाची नोंद - Marathi News | Baramati Bypoll Election Baramati by election peaceful 58.27 percent voting recorded till late night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती पोटनिवडणूक शांततेत; रात्री उशिरापर्यंत ५८.२७ टक्के मतदानाची नोंद

Baramati Bypoll Election आता या निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर होणार असून, मताधिक्याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे ...

पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा! - Marathi News | How many seats will BJP win in the first phase in West Bengal Suvendu Adhikari's shocking claim after record voting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!

या विक्रमी मतदानानंतर भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी या पहिल्या टप्प्यातील भाजपच्या कामगिरीसंदर्भात मोठा दावा केला आहे. त्यांच्या या दावेने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे... ...

बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा - Marathi News | bjp candidate agnimitra paul car attacked amid voting in west bengal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा

आसनसोलमध्ये संतप्त जमावाने भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या कारच्या काचा फुटल्या आहेत. ...

पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप - Marathi News | West Bengal Election 2026: Clashes during voting in West Bengal, CPM agent attacked, fingers chopped off | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप

West Bengal Election 2026: ...

Baramati Bypoll Election: दुसऱ्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढला; बारामतीत सकाळी ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के मतदान - Marathi News | Baramati Bypoll Election Voting percentage increased in the second phase 20.59 percent voting in Baramati till 11 am | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुसऱ्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढला; बारामतीत सकाळी ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के मतदान

बारामतीत महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्या असून त्यांच्यासह एकूण २३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत ...

"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत - Marathi News | ''There could be another Pawar vs Pawar battle in the 2029 assembly elections'', says Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत

जय पवार उमेदवार असतील तर इकडून युगेंद्र पवार उमेदवार असण्याची शक्यता असल्याचे रोहित पवारांनी सांगितले आहे ...

Baramati Bypoll Election: बारामतीत पहिल्या दोन तासात ८.१ टक्के मतदान - Marathi News | Baramati Bypoll Election 8.1 percent voting in the first two hours in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत पहिल्या दोन तासात ८.१ टक्के मतदान

Baramati Bypoll Election सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. पवार कुटुंबियांकडून बारामतीकरांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे ...