लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हायरल व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओ

Viral video, Latest Marathi News

कोण आहे गायक फ्लिपरॅची? 'धुरंधर' मधील गाण्याला बनवलंय ग्लोबल ट्रेंड, वाचा माहित नसलेली गोष्ट  - Marathi News | flipperachi dhuradhar fa9la viral song rapper that made akshaye khanna a sensation know about her  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे गायक फ्लिपरॅची? 'धुरंधर' मधील गाण्याला बनवलंय ग्लोबल ट्रेंड, वाचा माहित नसलेली गोष्ट 

Who is Flipperachi: मागील काही महिन्यांपासून रणवीर सिंगच्या धुरंधर या बहुप्रतीक्षित सिनेमाची चर्चा होती. ...

Dog Attack Mumbai: बिबट्यासारखी उडी आणि खांदा पकडला जबड्यात; मुंबईत भटक्या कुत्र्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला, Video पहा - Marathi News | Dog Attack Mumbai: Leaping like a leopard and grabbing the shoulder in its jaws; Stray dog attacks security guard in Mumbai, watch video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिबट्यासारखी उडी आणि खांदा पकडला जबड्यात; मुंबईत भटक्या कुत्र्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला, Video पहा

Dog Attack Goregaon, Mumbai Video:  एका भटक्या कुत्र्याने सुरक्षारक्षकावर हल्ला केला. कुत्र्याने उडी मारून थेट खांद्यालाच चावा घेतला. प्रसंगावधान राखत सुरक्षारक्षकाने स्वतःची हल्ल्यातून सुटका करून घेतली. मुंबई उपनगरातील एका शाळेत ही घटना घडली आहे. ...

'हवा' टाईट...! विमानातून स्कायडायव्हरची उडी अन् पॅराशूट पंखात अडकलं, पुढे काय झालं? (VIDEO) - Marathi News | Narrow Escape On Camera Australian Skydiver Hangs On Aircraft After Parachute Tangles Mid-Air WATCH video viral trending | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'हवा' टाईट...! विमानातून स्कायडायव्हरची उडी अन् पॅराशूट पंखात अडकलं, पुढे काय झालं? (VIDEO)

Australian Skydiver Parachute Viral Video: त्याने उडी घेतली तेव्हा विमान १५,००० फुटांवर होते ...

Viral Video: परदेशात गेलेले भारतीय मायदेशी का परतत नाहीत? व्हायरल व्हिडीओमुळं नेटकऱ्यांमध्ये जुंपली! - Marathi News | Why many Indians in the US are hesitant to move back home: Viral video sparks debate | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :परदेशात गेलेले भारतीय मायदेशी का परतत नाहीत? व्हायरल व्हिडीओमुळं नेटकऱ्यांमध्ये जुंपली!

Viral News: एकदा परदेशात स्थायिक झालेले भारतीय मायदेशी परतण्यास का कचरतात? याचे उत्तर एका कंटेंट क्रिएटरने व्हिडीओच्या माध्यमातून दिले. ...

"मी शाहरुख खान बनू शकलो नाही, पण...", बॉलिवूडचा सुपरस्टार न होण्याबाबत स्पष्टच बोललेला अक्षय खन्ना - Marathi News | dhurandhar fame akshaye khanna once talk about the stardom he didnt get in bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी शाहरुख खान बनू शकलो नाही, पण...", बॉलिवूडचा सुपरस्टार न होण्याबाबत स्पष्टच बोललेला अक्षय खन्ना

Akshaye Khanna Viral Interview: सिनेमे तर हिट झाले पण मुख्य भूमिका साकारूनही अक्षयला हवं तसं स्टारडम मिळालं नाही. बॉलिवूड स्टार होऊ न शकल्याबाबत अक्षयने एका मुलाखतीत स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं होतं.  ...

‘क्रिकेटएवढं मला काहीही प्रिय नाही’; लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाची पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी - Marathi News | 'I love nothing more than cricket'; Smriti Mandhana's first reaction after her marriage broke up | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘क्रिकेटएवढं मला काहीही प्रिय नाही’; लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाची पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी

डावखुरी फलंदाज स्मृतीने २०१३ च्या पदार्पणापासून मागच्या महिन्यात एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक जिंकण्यात मोलाची भूमिका बजाविण्यापर्यंतच्या प्रवासावर एका कार्यक्रमात भाष्य केले. ...

Smriti Mandhana: लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाची एका कार्यक्रमात हजेरी, सर्वांसमोर मनातलं बोलून दाखवलं! - Marathi News | Smriti Mandhana Breaks Silence After Calling Off Wedding: Nothing I Love More Than Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाची एका कार्यक्रमात हजेरी, सर्वांसमोर मनातलं बोलून दाखवलं!

Smriti Mandhana News: भारतीय क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने लग्न मोडल्यानंतर एका कार्यक्रमात मोठे वक्तव्य केले. ...

स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO) - Marathi News | smriti mandhana appeared in public for the first time after her marriage with palaash mucchal called off hugged harmanpreet watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)

Smriti Mandhana in Public viral video: स्मृती मानधना २१ डिसेंबरपासून श्रीलंका विरूद्ध क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. ...