लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हायरल व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओ

Viral video, Latest Marathi News

स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO) - Marathi News | smriti mandhana appeared in public for the first time after her marriage with palaash mucchal called off hugged harmanpreet watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)

Smriti Mandhana in Public viral video: स्मृती मानधना २१ डिसेंबरपासून श्रीलंका विरूद्ध क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. ...

Viral Video: अरे, हे चाललंय तरी काय? जोडप्यानं हायवेवर कार बाजूला लावली अन् रस्त्यावरच... - Marathi News | Indian Couple Cooks Food On Highway, Video Goes Viral On Social Media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरे, हे चाललंय तरी काय? जोडप्यानं हायवेवर कार बाजूला लावली अन् रस्त्यावरच...

Indian Couple Viral Video: जोडप्याचा हायवेवरील व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रया दिल्या. ...

Video: माझ्या वडिलांना रुग्णालयाने मारले; हडपसर येथील सह्याद्री मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाची तोडफोड - Marathi News | Shiv Sena's medical cell city chief's father passes away Sahyadri Multi Specialty Hospital in Hadapsar vandalized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: माझ्या वडिलांना रुग्णालयाने मारले; हडपसर येथील सह्याद्री मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाची तोडफोड

रुग्णालयाच्या डॉक्टरांनी चुकीची ट्रीटमेंट देऊन माझ्या वडिलांना मारल्याचा आरोप शिवसेनेच्या वैद्यकीय कक्ष शहर प्रमुख अजय सपकाळ यांनी केला आहे ...

VIDEO: लग्नमंडपात काकूंचीच हवाsss... नवरा-नवरी वरमाला घालत असताना हवेत ५ राऊंड्स गोळीबार - Marathi News | bihar wedding viral video firing in air bride groom marriage ritual trending social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: लग्नमंडपात काकूंचीच हवाsss... नवरा-नवरी वरमाला घालत असताना हवेत गोळीबार

Wedding firing viral video: वरमाला विधी सुरु असतानाच काकूंनी स्टेजवर पिस्तूल काढली अन्... ...

Video - अरे बापरे! स्विगी इन्स्टामार्टवरून ऑर्डर केलं सोन्याचं नाणं; पॅकेटमध्ये निघाला १ रुपया - Marathi News | swiggy instamart gold coin scam ankit dewan viral video 1 rupee coin found | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - अरे बापरे! स्विगी इन्स्टामार्टवरून ऑर्डर केलं सोन्याचं नाणं; पॅकेटमध्ये निघाला १ रुपया

तुम्ही हजारो रुपये खर्च करून सोनं मागवलं आणि पॅकेटमध्ये अवघ्या 'एक रुपयाचं' नाणं मिळालं तर काय होईल? धक्का बसेल ना... असंच काहीसं एका तरुणासोबत घडलं आहे. ...

"हे खूप घाणेरडं... जरा मर्यादा पाळा"; माहिकाच्या Viral Video वरून हार्दिक पांड्या संतापला - Marathi News | hardik pandya angry blasts paparazzi over mahieka sharma viral video private moment turned cheap sensationalism | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हे खूप घाणेरडं... जरा मर्यादा पाळा"; माहिकाच्या Viral Video वरून हार्दिक पांड्या संतापला

Hardik Pandya Angry on paparazzi over Mahieka Sharma viral video: माहिका शर्माचा पापाराझीने विचित्र अँगलने शूट केल्याने हार्दिक पांड्याची सटकली... ...

Viral Video : डोक्यावर सिलेंडर अन् खांद्यावर बॅग... 'ती'चे कष्ट पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी! - Marathi News | Viral Video: Cylinder on her head and bag on her shoulder... Seeing 'She's' hard work will bring tears to your eyes too! | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video : डोक्यावर सिलेंडर अन् खांद्यावर बॅग... 'ती'चे कष्ट पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी!

अवघ्या २८ सेकंदांच्या या क्लिपमध्ये एक शाळकरी मुलगी ज्या पद्धतीने शिक्षणासोबत कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना दिसत आहे, ते पाहून नेटकरी क्षणभर स्तब्ध झाले आहेत. ...

...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले (Video) - Marathi News | Nagpur Winter Session 2025: MLA Mahendra Dalvi is angry over the video posted by Ambadas Danve, will resign if the allegations in it are proven | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले (Video)

माझी बदनामी करण्यासाठी असे कृत्य केले हे त्यांना कुणी सुपारी दिली हे सांगावे. त्या पैशाच्या गड्ड्यांसमोर जर मी दिसलो तर आमदारकीचा राजीनामा देईन असं आव्हान दळवी यांनी दिले आहे. ...