लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधान परिषद

विधान परिषद

Vidhan parishad, Latest Marathi News

पाच वर्षांच्या राजकीय वनवासानंतर पंकजा मुंडे आमदार, लोकसभेतील पराभवानंतर पुनर्वसन - Marathi News | After five years of political exile Pankaja Munde MLA, rehabilitated after defeat in Lok Sabha | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाच वर्षांच्या राजकीय वनवासानंतर पंकजा मुंडे आमदार, लोकसभेतील पराभवानंतर पुनर्वसन

पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन झाल्याने जिल्हाभरात जल्लोष केला जात असून त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षाही समर्थक व्यक्त करत आहेत. ...

काँग्रेस पक्षाने दाखविलेला विश्वास; प्रज्ञा सातव दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर - Marathi News | The confidence shown by the Congress Party; Pradnya Satav for the second time in the Legislative Council | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :काँग्रेस पक्षाने दाखविलेला विश्वास; प्रज्ञा सातव दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या विजयानंतर विधान परिषदेसाठी मुस्लीम समाजातून उमेदवार द्यावा, अशी जोरदार चर्चा होती. त्यादृष्टीने तयारीही केली जात होती. ...

लोकसभेतील ‘त्याग’, परभणीचे राजेश विटेकर राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर आमदार! - Marathi News | 'Sacrifice' in Lok Sabha, Parbhani's Rajesh Vitekar MLA on Legislative Council from NCP! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लोकसभेतील ‘त्याग’, परभणीचे राजेश विटेकर राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर आमदार!

परभणी लोकसभेसाठी ऐनवेळी रासपचे महादेव जानकर यांना महायुतीत ही जागा सोडल्याने राष्ट्रवादीचे राजेश विटेकर बाजूला पडले. ...

मी फुटलो नाही, माझी बदनामी थांबवा; काँग्रेसच्या 'या' आमदाराने पक्षश्रेष्ठींना घातली साद - Marathi News | I did not do cross voting in Legislative Council elections reveals Congress MLA hiraman khoskar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी फुटलो नाही, माझी बदनामी थांबवा; काँग्रेसच्या 'या' आमदाराने पक्षश्रेष्ठींना घातली साद

विधानपरिषद निवडणुकीवरून सुरू असलेल्या चर्चेवर बोलताना हिरामण खोसकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...

"हा विजय म्हणजे विधानसभा विजयाची नांदी"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया - Marathi News | This victory is the reaction of Assembly victory Nandi says CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हा विजय म्हणजे विधानसभा विजयाची नांदी"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता आम्हाला साथ देईल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...

अग्रलेख : अखेरची दंगल! विधानसभेसाठी हवे त्यांना बळ मिळाले - Marathi News | Editoail on Legislative Council elections Mahayuti wins 9 of 11 seats | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख : अखेरची दंगल! विधानसभेसाठी हवे त्यांना बळ मिळाले

गेलेली लोकसभा आणि येणारी विधानसभा याच्यामधील ही कुस्ती म्हणजे अखेरची दंगलच होती. ...

तुरुंगातील गायकवाड यांच्या मतदानाचा ड्रामा - Marathi News | BJP MLA Ganpat Gaikwad voting drama in Legislative Council Elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुरुंगातील गायकवाड यांच्या मतदानाचा ड्रामा

महाविकास आघाडीचा आक्षेप; अखेर मतदानाला मिळाली परवानगी ...

महाविकास आघाडीची १० मते फुटली!; काँग्रेसची सर्वाधिक मते फुटल्याची शंका - Marathi News | Maha Vikas Aghadi lost 10 votes in Legislative Council elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीची १० मते फुटली!; काँग्रेसची सर्वाधिक मते फुटल्याची शंका

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीची १२ मते फुटली. ...