लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विदर्भ

विदर्भ

Vidarbha, Latest Marathi News

SMAT 2024 Quarterfinals : मुंबई vs विदर्भ! कोणता संघ कधी, कुठं अन् कुणाविरुद्ध खेळणार? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | SMAT 2024 Quarterfinals Schedule Syed Mushtaq Ali Trophy QF Schedule Venue Timings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SMAT Quarterfinals : मुंबई vs विदर्भ! कोणता संघ कधी, कुठं अन् कुणाविरुद्ध खेळणार?

कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या २ वेगवेगळ्या मैदानात रंगणार उपांत्यपूर्व फेरीतील ४ सामने   ...

Maharashtra Weather Updates : राज्यात गारठा परतणार; तापमानात होणार घट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Updates : cold will return to the state; Read more about the today's temperature | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Updates : राज्यात गारठा परतणार; तापमानात होणार घट वाचा सविस्तर

येत्या चार दिवसांत राज्यातील तापमानात घट होऊन गारठा वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (Maharashtra Weather Updates) ...

Maharashtra Weather Updates : वातावरणात बदल; पहाटे धुक्याची चादर पसरली IMD रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Updates: Changes in the atmosphere; A sheet of fog spread early in the morning. Read IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Updates : वातावरणात बदल; पहाटे धुक्याची चादर पसरली IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून अनेक बदल पाहायला मिळत आहेत. मागील दोन ते तीन दिवसांपासून काही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस बरसत आहे. आज (७ डिसेंबर) रोजी काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Updates) ...

Nag Diwali 2024: आज आहे नागदिवाळी; ती कशी करायची साजरी? काय असतो विशेष नैवेद्य? वाचा! - Marathi News | Nag Diwali 2024: Today is Nag Diwali; How to celebrate it? What is a special menu? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Nag Diwali 2024: आज आहे नागदिवाळी; ती कशी करायची साजरी? काय असतो विशेष नैवेद्य? वाचा!

Nag Diwali 2024: विशेषतः विदर्भात नागदिवाळी साजरी केली जाते; तिचे महत्त्व, पूजा, नैवेद्य आणि आशीर्वाद याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.  ...

Soybean Market Rate : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दर वाढीची प्रतीक्षा लागून; मात्र बाजारात हमीभाव सुद्धा दिसेना - Marathi News | Soybean Market Rate: Soybean farmers waiting for rate hike; But there was no guaranteed price in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market Rate : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दर वाढीची प्रतीक्षा लागून; मात्र बाजारात हमीभाव सुद्धा दिसेना

Today Soybean Market Price Update : राज्यातील बाजारात आज गुरुवार (दि.०५) रोजी ५९५४३ क्विंटल आवक झाली होती. ज्यात ९११२ क्विंटल लोकल, ४३६५० क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक होती. ज्यात लातूर बाजारात सर्वाधिक ३०९८० क्विंटल आवक बघावयास मिळाली. ...

फेंगल वादळाचा मोठा परिणाम; राज्यात कसा राहील पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज - Marathi News | Big impact of Fengal cyclone What will be the weather forecast for the next three days in state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फेंगल वादळाचा मोठा परिणाम; राज्यात कसा राहील पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज

'फेंगल' बंगालच्या उपसागरात जे चक्रीवादळ तयार झाले त्याचेच हे नाव. हे फेंगल तीन दिवसांपूर्वी पुदुचेरी (तामिळनाडू) किनारपट्टीवर येऊन धडकले. त्यामुळे तामिळनाडूसह, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील काही भागात मुसळधाराही बरसल्या. ...

Nagpur Earthquake : नागपूरसह तेलंगाणा सीमेवर भूकंपाचे धक्के वाचा सविस्तर  - Marathi News | Nagpur Earthquake : earthquake hits nagpur and telangana border | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nagpur Earthquake : नागपूरसह तेलंगाणा सीमेवर भूकंपाचे धक्के वाचा सविस्तर 

नागपूरसह तेलंगाणा सीमेवर भूकंपाचे धक्के जाणवले. परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Nagpur Earthquake) ...

Wheat Farming : उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने पुन्हा एकदा गव्हाच्या पेरण्यांना चांगलाच वेग; यंदा गव्हाचे १५ टक्के क्षेत्र वाढणार - Marathi News | Wheat Farming: Wheat sowings are once again at a good pace due to late favorable weather conditions; This year wheat area will increase by 15 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Wheat Farming : उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने पुन्हा एकदा गव्हाच्या पेरण्यांना चांगलाच वेग; यंदा गव्हाचे १५ टक्के क्षेत्र वाढणार

Wheat Farming In Maharashtra : सध्या राज्यात चांगलीच थंडी वाढल्याने किमान तापमानाचा पारा काही प्रमाणात घटलेला आहे. यामुळे गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने गव्हाच्या पेरण्यांना चांगलाच वेग आला आहे. ...