नालासोपारा शहरात तीन ठिकाणी हुक्का पार्लर सुरु आहे. तसेच शहरात मादक पदार्थ आणि गांजाची खुलेआम विक्री केली जात असल्याने तरुण पिढीला व्यसनाधिन करणाºया या अवैध धंद्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी केल ...
या तालुक्यात गेल्या वर्षभरापासून खैरांची कात काढून विक्र ी करणारी टोळी सक्रिय आहे. कात काढलेल्या खैरांलो चांगला भाव मिळत असल्याने, वनविभागाची नजर चुकवून त्याच्या विक्रीचा विक्रीचा धंदा तेजीत आहे. ...
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांतर्फे विरार बोळींज येथे उभारण्यात आलेल्या ५४४६ सदनिकांच्या सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाला वसई-विरार महानगरपालिकेतर्फे भोगवटा प् ...
महसूल, मेरी टाईम बोर्ड आणि पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकून विरारजवळील शिरगाव आणि चिखलडोंगरी रेती बंदरात धाड टाकून २५ लाखाचा रेतीचा चोरटा साठा जप्त केला ...
येथे शनिवारी घडलेली ३५ विद्यार्थी समुद्रात बुडण्याची घटना ही लाँच मालकाच्या अतीलोभामुळे व विद्यार्थ्यांच्या बेदरकारीमुळे घडली आहे. यापूर्वी खानवेल येथे धरणात नवी कोरी बोट बुडून अशीच दुर्घटना तर खोचिवडे गावातील भाविक उत्तन येथील धारावी देवीचा नवस फेडण ...
या तालुक्यातील चंद्रपाडा ग्रामपंचायतीच्या दप्तरात बेकायदा फेरफार केल्याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात तत्कालीन सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, लिपीक, सदस्यांसह अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील लिपीकाला अटक करण्यात आली असून इतरांना कोर्टाने ...
वसई प्रांताधिकारी व तहसिलदारांनी अचानक सात रेती बंदरांवर अचानक टाकलेल्या धाडीत तब्बल १ कोटी ६२ लाख रुपयांचा बेकायदा रेती साठा आढळून आला. यावेळी तीन सक्शन पंप आणि तीन फायबर बोटी जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...
पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाहूराज रणवारे यांनी चिंचघर येथील एका तरूणाला खोट्या गुन्ह्यÞात अडकविण्याची धमकी देऊन त्याच्याकडून पैशांची मागणी करून त्याचा छळ केला. त्याला कंटाळून त्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ...