LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले... मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान ''नरेंद्र मोदी हे दहशतवादी''; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव... भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
वसई विरार, मराठी बातम्या FOLLOW Vasai virar, Latest Marathi News
CoronaVirus News : वसईत केवळ तीन तास पुरेल इतकाच ऑक्सिजन असल्याचीही माहिती समोर आली आहे. ही बाब माजी महापौर राजीव पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे दिल्याने वसई तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. ...
Maharashtra Lockdown : कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्या तुलनेत वैद्यकीय सुविधांचा असलेला अभाव यामुळे चिंता व्यक्त केली जात असून येत्या दोन दिवसांत पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. ...
CoronaVirus News : दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने शहराची चिंता अधिक वाढू लागली आहे. ...
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्याच्या अनुषंगाने महापालिकेने जास्त संख्येने कोरोना रुग्ण सापडलेला भाईंदर पश्चिमेचा राम मंदिर मार्ग परिसर हा ११ ते २४ एप्रिल पर्यंत हॉटस्पॉट जाहीर केलेला आहे. ...
20 जणांचा मृत्यू तर अवघे 2 हजार 422 रुग्ण मुक्त, रुग्णदरवाढीचा दर वाढतोय ; परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वाव ...
Corona : तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू : वसई तालुक्यात खळबळ ...
CoronaVirus Vaccination : पालिकेने शहरात २३ ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू केली, तर सात खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी दिली. ...
CoronaVirus Lockdown : राज्य सरकारने कोरोनामुळे कडक निर्बंध लावण्यास सुरुवात केल्याने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्यास सांगण्यात आले होते. ...