गुरूवारी झालेल्या निवडणुकीत वाड्याच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या उर्मिला पाटील तर डहाणूच्या उपनगराध्यक्षपदी भाजपाचे रोहिंग्टन झाईवाला हे बिनविरोध तर जव्हारच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या पद्मा रजपूत या १० विरूद्ध ७ मतांनी निवडून आल्यात. ...
वसई विरार परिसरात सध्या अडीचशेहून अधिक टँकर पाणी पुरवठा करीत आहेत. त्यातील शंभर टँकर विना परवाना असून लोकांच्या जीवाशी खेळत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपाचे नालासोपारा शहर सरचिटणीस मनोज बारोट यांनी केली आहे. ...
जिल्ह्यातील १८८ शिक्षण सेवकांना प्राथमिक शिक्षक म्हणून कायमस्वरूपी आदेश मंगळवारी जिल्हा परिषदेकडून प्राप्त झाले. जिल्हा परिषदचे अध्यक्ष विजय खरपडे व उपाध्यक्ष निलेश गंधे यांनी ह्या आदेशाची प्रत या सेवकांना सुपूर्द केले. ...
तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये व्यसनाधिनता वाढल्याने अनेक कौटुंबिक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे या विक्रीला आळा बसावा म्हणून ढाढरी (जांभूळमाथा) ग्रामपंचायत हद्दीतील रणरागिनींनी या विरोधात आवाज उठवला असून तसा ठराव ग्रामसभेत मंजूर करुन त्याची प्रत ...
महापालिकेच्या मालकीच्या पापडखिंड धरण परिसरात तब्बल दहा ते पंधरा बोअरवेल मारून टँकरने दिवसरात्र मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा साठा झपाट्याने कमी होऊ लागल्याने विरारकरांची तहान भागवणारे पापडखिंड धरण येत्या महिन्याभर ...
पश्चिम रेल्वेच्या डहाणू स्थानकातून पहाटे सुटलेली ६९१६४ ही डहाणू - पनवेल मेमु गाडी उमरोली रेल्वे स्थानकात अधिकृत थांबा असताना मोटरमन ने आज (सोमवारी) सकाळी न थांबवता पुढे नेली. ह्या प्रकरणी मोटरमन प्रशांत जेना ह्यांना वसई स्टेशनला उतरवून सेवेतून निलंबि ...