लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार, मराठी बातम्या

Vasai virar, Latest Marathi News

म्हाडाच्या विरार-बोळींज येथील ५४४६ सदनिकांच्या गृहप्रकल्पास भोगवटा प्रमाणपत्र - Marathi News | Homewardship certificate of 5446 tents in MHADA of Virar-Bollij | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :म्हाडाच्या विरार-बोळींज येथील ५४४६ सदनिकांच्या गृहप्रकल्पास भोगवटा प्रमाणपत्र

 महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांतर्फे विरार बोळींज येथे उभारण्यात आलेल्या ५४४६ सदनिकांच्या सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाला वसई-विरार महानगरपालिकेतर्फे भोगवटा प् ...

पंचवीस लाखाची रेती दोन बंदरांतून जप्त - Marathi News | Twenty-five lacs of sand seized in two ports | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पंचवीस लाखाची रेती दोन बंदरांतून जप्त

महसूल, मेरी टाईम बोर्ड आणि पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकून विरारजवळील शिरगाव आणि चिखलडोंगरी रेती बंदरात धाड टाकून २५ लाखाचा रेतीचा चोरटा साठा जप्त केला ...

डहाणू दुर्घटना : सारे बळी लोभाचे आणि बेदरकारीचे - Marathi News | Dahanu Accident: All the victims are lobbying and negligent | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणू दुर्घटना : सारे बळी लोभाचे आणि बेदरकारीचे

येथे शनिवारी घडलेली ३५ विद्यार्थी समुद्रात बुडण्याची घटना ही लाँच मालकाच्या अतीलोभामुळे व विद्यार्थ्यांच्या बेदरकारीमुळे घडली आहे. यापूर्वी खानवेल येथे धरणात नवी कोरी बोट बुडून अशीच दुर्घटना तर खोचिवडे गावातील भाविक उत्तन येथील धारावी देवीचा नवस फेडण ...

चंद्रपाडा ग्रामपंचायत घोटाळा प्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हे - Marathi News | Crime against 11 people in Chandrapada Gram Panchayat scam case | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :चंद्रपाडा ग्रामपंचायत घोटाळा प्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हे

या तालुक्यातील चंद्रपाडा ग्रामपंचायतीच्या दप्तरात बेकायदा फेरफार केल्याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात तत्कालीन सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, लिपीक, सदस्यांसह अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील लिपीकाला अटक करण्यात आली असून इतरांना कोर्टाने ...

बंदरांमध्ये १ कोटी ६२ लाखांची रेती जप्त, महसूल खात्याची धडक कारवाई - Marathi News | 1 crore 62 lakh sewage seized in the port, seizure of Revenue Department | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बंदरांमध्ये १ कोटी ६२ लाखांची रेती जप्त, महसूल खात्याची धडक कारवाई

वसई प्रांताधिकारी व तहसिलदारांनी अचानक सात रेती बंदरांवर अचानक टाकलेल्या धाडीत तब्बल १ कोटी ६२ लाख रुपयांचा बेकायदा रेती साठा आढळून आला. यावेळी तीन सक्शन पंप आणि तीन फायबर बोटी जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...

भ्रष्ट कारभारामुळे वाडा पोलीस ठाणे झाले बदनाम - Marathi News | Due to corrupt practices, the Badasa police station became defamed | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भ्रष्ट कारभारामुळे वाडा पोलीस ठाणे झाले बदनाम

पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाहूराज रणवारे यांनी चिंचघर येथील एका तरूणाला खोट्या गुन्ह्यÞात अडकविण्याची धमकी देऊन त्याच्याकडून पैशांची मागणी करून त्याचा छळ केला. त्याला कंटाळून त्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ...

पोलीस दलात तणाव वाढला; दोन महिन्यांत आत्महत्येचा तिसरा प्रयत्न, पोलीस अत्याचारांमुळे आत्महत्येचे प्रकार - Marathi News | Stress increased in police force; In the two months, the third attempt to suicide, the types of suicides due to police atrocities | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पोलीस दलात तणाव वाढला; दोन महिन्यांत आत्महत्येचा तिसरा प्रयत्न, पोलीस अत्याचारांमुळे आत्महत्येचे प्रकार

वरिष्ठांच्या मानसिक त्रासाला कंटाळून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गोसावी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर पालघर जिल्ह्यात पोलिसी अत्याचाराची चर्चा सुरु झाली आहे. गेल्या दोन महिन्यात पोलीस अत्याचाराला कंटाळून आत्महत्येचे तीन प्रकार घडले असून एका ...

पालघर व ठाणे जिल्ह्यातील १६ गावांमध्ये महारक्तदान शिबिरात ४,७८६ दात्यांचा उत्स्फूर्त सहभाग - Marathi News | 4,786 donors' spontaneous participation in 16 villages of Palghar and Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालघर व ठाणे जिल्ह्यातील १६ गावांमध्ये महारक्तदान शिबिरात ४,७८६ दात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जिजाऊ शैक्षणिक, सामाजिक संस्था, आणि कोकण विकास कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी पालघर व ठाणे जिल्ह्यातील १६ गावांमध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...