तालुक्यातील आबिटघर गावात मोठया प्रमाणावर औद्योगिक कारखाने असून यातील काही कारखान्यांनी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवले आहेत. सायंकाळनंतर पहाटेपर्यंत या भागात धुके पडावे असा प्रदुषणाचा विळखा असतो. ...
रेतीची चोरटी वाहतूक करणारे तीन ट्रक ताब्यात घेतल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल न करताच दंडात्मक कारवाई करून ट्रक सोडून देण्यात आल्याने महसूल खात्याचे अधिकारी रेती चोरांना अभय देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ...
महाराष्ट लोकसेवा हक्क आयोगचे आयुक्त स्वाधीन क्षत्रिय हे दोन दिवसांच्या जिल्हा दौ-यावर असून शुक्रवारी त्यांचे जव्हारमध्ये आगमन झाले. मात्र, येथील विदारक स्थिती त्यांना दिसलीच नाही. प्रशासकीय अधिका-यांनी त्यांना चांगल-चांगल ते दाखवले मात्र येथील जे प्र ...
पाणी हे जीवन असतांना वसई तालुक्यात शुद्ध पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याचा धंदा जोरात सुरु असून तालुक्यातील अनेक पाणी शुध्दीकरण प्रकल्पातून फार्मासिस्ट, मायक्रोेबायोलॉजिकल तपासणी प्रयोगशाळा गायब असल्याने या पाण्याच्या शुद्धतेवरच प्रश्नचिन्ह लागले आ ...
चटाळे येथील मधुकरनगर येथून पायी जात असतांना पत्ता विचारायच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि मोबाईल असा ऐवज चोरून नेणा-या दोन भामट्यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.के एस हेगाजे यांनी अटक केली. ...
पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अॅड चिंतामण वणगा यांच्या आकस्मिक निधनाने पालघर लोकसभेची सारी समिकरणेच बदलली असून अवघ्या काही महीन्यांसाठी का होईना येथे पोटनिवडणुक होण्याची चिन्हे दिसत आहेत. ...
सफाळे जवळील माकूणसार गावातील सर्वे नंबर १८० या साडेसात एकर जमिनीवर दुसºयाच व्यक्तीच्या नावे पीकपाणी नोंद केली असल्याचा प्रताप पालघर तहसील कार्यालयातील एका अव्वल कारकुनाच्या मदतीने तत्कालीन तलाठी रत्नदीप दळवी ह्याने केला असून जिल्हाधिका-यानी तात्काळ य ...
अमित झा आत्महत्येप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस अधिक्षक कक्षाबाहेरील त्रयस्थ अधिका-याकडे तपास वर्ग करण्याची विनंती पोलीस अधीक्षकांनी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज यांच्याकडे केली आहे. ...