लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

तरुणीचं लग्न जमताच प्रियकर भेटायला आला, पळून जायचा प्लॅन; पण वाटेत कॅबचालकाने केलं असं काही... - Marathi News | The driver took the car to the police station when the boyfriend and girlfriend were trying to escape | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुणीचं लग्न जमताच प्रियकर भेटायला आला, पळून जायचा प्लॅन; पण वाटेत कॅबचालकाने केलं असं काही...

तरुणाने समाधानकारक उत्तर न दिल्याने काही अंतरावर गेल्यानंतर चालकाने कार थेट एका पोलीस ठाण्यात नेली. ...

युपीत 'हर्ट'संबंधित पेशंट्सना वाटले जातात ग्रंथ 'रामायण अन् भगवत गीता' - Marathi News | Ramayana and Bhagavad Gita are given to patients of UPIT heart by doctors in kanpur | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :युपीत 'हर्ट'संबंधित पेशंट्सना वाटले जातात ग्रंथ 'रामायण अन् भगवत गीता'

ह्रदयरोगाशी संबंधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. ...

महिलांची छेड काढायचे वडील, गावात होत होती बदनामी, संतापलेल्या मुलाने उचललं भयानक पाऊल - Marathi News | The father used to molest women, the village was being defamed, the angry step taken by the angry son | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :महिलांची छेड काढायचे वडील, गावात होत होती बदनामी, संतापलेल्या मुलाने उचललं भयानक पाऊल

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील सहारनपूरमधील नागल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिरड गावातून हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने बदनामी होत असलेल्या आपल्याच वडिलांची दोरीने गळा आवळून हत्या केली आहे. ...

आधी पत्नी अन् दोन कोवळ्या मुलांचा खून, नंतर स्वत:लाही संपवलं; डॉक्टरच्या कृत्याने सर्वच हादरले! - Marathi News | Doctor ends his life after killing wife son and daughter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी पत्नी अन् दोन कोवळ्या मुलांचा खून, नंतर स्वत:लाही संपवलं; डॉक्टरच्या कृत्याने सर्वच हादरले!

डॉक्टरचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, तर बेडमध्ये त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी मृतावस्थेत दिसून आली.  ...

योगी सरकारविरोधात कट रचल्याचा आरोप, डॉ. कफील खानविरोधात FIR दाखल - Marathi News | fir registered against dr kafeel khan in lucknow accused of conspiring against yogi government and trying to instigate riots | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :योगी सरकारविरोधात कट रचल्याचा आरोप, डॉ. कफील खानविरोधात FIR दाखल

डॉ. कफील खान यांनी आपल्या पुस्तकात सरकारविरोधी आणि भडकाऊ गोष्टी लिहिल्याचा आरोपही करण्यात आला.  ...

अधिकाऱ्यांनी तक्रार न ऐकताच भाजपा नेता माईक घेऊन झाडावर चढला, उतरायला तयार नाही, मग... - Marathi News | kushinagar bjp leader climbed on tree with mike not ready to come down against tehsil administration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधिकाऱ्यांनी तक्रार न ऐकताच भाजपा नेता माईक घेऊन झाडावर चढला, उतरायला तयार नाही, मग...

अधिकाऱ्यांवर आरोप करत या व्यक्तीने झाडावर माईकवरून जोरजोरात आरडाओरड करण्यास सुरुवात केली. हे ऐकताच लोकांची मोठी गर्दी जमली.  ...

कुत्र हरवलं अन् कुटुंबीयांनी खाणं-पिणं सोडलं; पोलिसांनी ५० सीसीटीव्ही तपासून लावला शोध - Marathi News | Police trace missing German Shepherd in Uttar Pradesh's Agra after checking 50 CCTVs, arrest two thieves  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :कुत्र हरवलं अन् कुटुंबीयांनी खाणं-पिणं सोडलं; पोलिसांनी 50 CCTV तपासून लावला शोध

पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी जर्मन शेफर्ड या कुत्र्याचा शोध सुरू केला. ...

एकाच प्रश्नाची वेगवेगळी उत्तरे...! योगींच्या मंत्र्याने विधानसभेत उत्तर दिले, अधिकाऱ्यावर कारवाई - Marathi News | Different answers to the same question...! Yogi's minister replied in the assembly, officer Sacked | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :एकाच प्रश्नाची वेगवेगळी उत्तरे...! योगींच्या मंत्र्याने विधानसभेत उत्तर दिले, अधिकाऱ्यावर कारवाई

उत्तर प्रदेशच्या विधानसभेत हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी प्रश्नोत्तर काळात सपाचे मनोज पांडे यांनी प्रश्न विचारला होता. ...