लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका, मराठी बातम्या

Us, Latest Marathi News

अमेरिकेच्या 'या' एका कृतीवर तालिबान भडकला; दिला इशारा  - Marathi News | Afghanistan Taliban warns America should stop taking out Afghans | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या 'या' एका कृतीवर तालिबान भडकला; दिला इशारा 

अमेरिका 31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तान सोडण्याची शक्यता कमी आहे. तालिबानने अमेरिकेला दिलेल्या मुदतीत अफगाणिस्तान सोडण्याचा अल्टिमेटम दिला आहे. ...

अफगाणिस्तानात खेळ खल्लास, की आणखीही काही शिल्लक? अमेरिकेनं घेतला मोठा निर्णय...! - Marathi News | The game in Afghanistan is over, or something else, America taken big decision! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात खेळ खल्लास, की आणखीही काही शिल्लक? अमेरिकेनं घेतला मोठा निर्णय...!

अफगाणिस्तानातून आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर, आता अमेरिका कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. ...

2030 पर्यंत भारत प्रत्येक क्षेत्रात करेल जगाचं नेतृत्व...; माजी अमेरिकन राजदूतांनी सांगितली खास कारणं - Marathi News | Former American envoy counts says India become the best country in the world by 2030 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2030 पर्यंत भारत प्रत्येक क्षेत्रात करेल जगाचं नेतृत्व...; माजी अमेरिकन राजदूतांनी सांगितली खास कारणं

आज भारत मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या विकासाच्या बाबतीत सर्वात वरच्या स्थानावर आहे. पुढील दशकात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सुमारे 2 ट्रिलियन डॉलर एवढा खर्च केला जाईल. ...

अमेरिकेत कोरोनाबरोबरच आणखी एक मोठं संकट! असाध्य Candida Auris मुळे पसरली दहशत - Marathi News | US Incurable candida auris new trouble in America | Latest inspirational News at Lokmat.com

ऊर्जा :अमेरिकेत कोरोनाबरोबरच आणखी एक मोठं संकट! असाध्य Candida Auris मुळे पसरली दहशत

यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार (सीडीसी) घातक कँडिडा ऑरिस संक्रमण झालेल्या तीनपैकी एका रुग्णाचा मृत्यू होतो. ...

'NASAनं सायन्सचा नाश केला'; लॅपटॉपजवळ देवी लक्ष्मी आणि सरस्वती यांचा फोटो, इंटर्न निशाण्यावर - Marathi News | America Nasa internship girl trolled goddess laxmi saraswati idols near laptop | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'NASAनं सायन्सचा नाश केला'; लॅपटॉपजवळ देवी लक्ष्मी आणि सरस्वती यांचा फोटो, इंटर्न निशाण्यावर

नासा (NASA) ट्विटरवर काही फटो पोस्ट केले आहेत. यांच्या सहाय्याने नासाने आपल्या इंटर्नशिप प्रोग्रामसंदर्भात (NASA Internship) आठवण करून दिली आणि इच्छुक विद्यार्थ्यांना अप्लाय करायला सांगितले आहे. ...

अमेरिकन सैन्याकडे  ‘तारुण्याची गोळी’!  - Marathi News | special editorial on american army took new steps for their soldiers | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अमेरिकन सैन्याकडे  ‘तारुण्याची गोळी’! 

American Army : आपले सैनिकही सक्षम आणि तरुण राहावेत यासाठी अमेरिकन सैन्यानं पुढचं पाऊल उचललं आहे. ...

2030 मध्ये चंद्र आपली जागा बदलणार, पृथ्वीवर येणार मोठं संकट - NASA - Marathi News | America Nasa study predicts record flooding in 2030s due to moons wobble climate change rising sea levels | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :2030 मध्ये चंद्र आपली जागा बदलणार, पृथ्वीवर येणार मोठं संकट - NASA

चंद्रामुळे निर्माण होणाऱ्या पूर स्थितीला अध्ययनात 'विनाशकारी पूर' म्हणण्यात आले आहे. अशा प्रकारचे पूर किनारपट्टी भागात येतात. ...

अमेरिकेच्या सैन्यासारखं भारतीय सैनिकांनाही मिळणार 'खास हेल्मेट'; रात्रीच्या मोहिमांसाठी ठरणार उपयुक्त - Marathi News | Indian Army to get 556 ARHMD systems know all about it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेच्या सैन्यासारखं भारतीय सैनिकांनाही मिळणार 'खास हेल्मेट'; रात्रीच्या मोहिमांसाठी ठरणार उपयुक्त

संरक्षण मंत्रालयानं भारतीय लष्करातील जवानांसाठी ५५६ ऑगमेंटेड रिआलिटी हेड माऊंटेड डिस्प्ले ((Augmented Reality Head Mounted Display) सिस्टम खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...