संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या पुनर्तपासणी मूल्यांकनात त्रुटी असल्याचा आरोप करीत युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेने सोमवारी तब्बल सहा तास ठिय्या दिला. ...
जालन्याचे शैक्षणिक मागसलेपण दूर करण्यासाठी आता आयसीटी सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देणारे केंद्र जालन्यात सुरू होणार असून, त्यासाठी शंभर कोटीचा अंदाजित खर्च अपेक्षित आहे. ...
यशवंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठाच्या १७ अभ्यासक्रमांना केंद्रीय अनुदान आयोगाने नकार दिल्यानंतर आता मुक्त विद्यापीठाचे कोणतेही अभ्यासक्रम रद्द केले नसल्याचे स्पष्टीकरण प्रसिद्धीस दिले आहे. यावरून ‘यूजीसी’ने घूमजाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
शिवाजी विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण केंद्रातील विविध अभ्यासक्रमांच्या मान्यतेसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) विविध अटींच्या पूर्ततेची कार्यवाही सुरू आहे. या अभ्यासक्रमांना निश्चितपणे मान्यता मिळेल, असे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितल ...
विद्यार्थी, प्राध्यापकांच्या संशोधनाला प्रत्यक्ष उत्पादनामध्ये रुपांतरित करणाऱ्या प्रक्रियेचा पाया डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात घालण्यात येत आहे. भविष्यातील उद्योजक निर्मितीचा कारखाना बनविण्यात महत्त्वाचा वाटा उचलणार असलेल्या विद्यापीठा ...
महाराष्ट आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आंतरराष्टय शैक्षणिक केंद्राचे उद्घाटन व प्राथमिक सामंजस्य करार व आदान-प्रदान सोहळ्याचा समारंभ मंगळवारी (दि.७) मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पार पडणार आहे. ...