लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यापीठ

विद्यापीठ

University, Latest Marathi News

इनोव्हेशनसाठी १० केंद्रे उभारणार; सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा बृहत आराखडा मंजूर - Marathi News | To set up 10 centers for innovation; Savitribai Phule University's large plan approved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इनोव्हेशनसाठी १० केंद्रे उभारणार; सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा बृहत आराखडा मंजूर

आराखडा अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात येणार ...

तत्कालीन कुलगुरूंची ‘आयकर’कडून चौकशी - Marathi News | Inquiries from the then Vice Chancellors 'Income Tax' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तत्कालीन कुलगुरूंची ‘आयकर’कडून चौकशी

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू मोहन खेडकर यांची आयकर विभागाने चौकशी आरंभली आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठाच्या लेखा विभागाला ६ आॅगस्ट रोजी पत्र पाठविले. ...

व्यवस्थापन परिषदेवर महाआघाडीचे वर्चस्व - Marathi News | Greater dominance over the management council | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :व्यवस्थापन परिषदेवर महाआघाडीचे वर्चस्व

गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या ८ पैकी ६ जागांवर विजय मिळवत महाआघाडीने आपले वर्चस्व स्थापन केले आहे. या निवडणुकीत भाजपप्रणित शिक्षक मंचला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. ...

विद्यापीठात झाडे बोलणार जगभरातील भाषा - Marathi News | Worldwide languages ​​will talk plants in the university | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यापीठात झाडे बोलणार जगभरातील भाषा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय केंद्राच्या आवारात जागतिक भाषा उद्यान साकारण्यात येणार असून तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या भाषा ऐकता येणार आहेत. ...

विद्यापीठे, कॉलेजांमध्ये ‘जंक फूड’ विक्रीस बंदी - Marathi News | Ban on 'junk food' in universities, colleges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यापीठे, कॉलेजांमध्ये ‘जंक फूड’ विक्रीस बंदी

‘यूजीसी’चे निर्देश; विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या ...

शिक्षक प्रशिक्षणासाठी नॉर्वेचे सहकार्य - Marathi News | Norway Cooperation with Teacher Training | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षक प्रशिक्षणासाठी नॉर्वेचे सहकार्य

शिक्षणशास्त्र विभागासह संयुक्त उपक्रम; दीड कोटीची करणार मदत ...

बहि:स्थच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात - Marathi News | External initiation process begins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहि:स्थच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:स्थच्या विभागातील बीए, बीकॉम या पदवी प्रथम वर्ष व एमए, एमकॉम या पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेस मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. ...

अखेर विद्यापीठाचे ‘सेमिस्टर पॅटर्न’ निकालास गती - Marathi News | Finally, the University's 'Semester Pattern' eliminates the speed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अखेर विद्यापीठाचे ‘सेमिस्टर पॅटर्न’ निकालास गती

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात काही कारणास्तव रखडलेल्या सेमिस्टर पॅटर्न परीक्षेच्या निकालात गती आली आहे. आतापर्यंत ७० हजार विद्यार्थ्यांचे बिनचूक निकाल जाहीर करण्यात आले असून, आठवडाभरात सर्वच निकाल लागतील, असा कृतिआराखडा तयार केला आहे. ...