Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्याFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Shiv Sena Shinde Group Dasara Melava: नेस्को सेंटर येथे झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामधूनरामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत सनसनाटी दावा करत खळबळ उडवून दिली आहे. ...
Shiv Sena UBT Dasara Melava 2025 : "आपल्या वेळेला पहिल्या पाचात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येत होता. माझं कर्तृत्व नव्हतं ते, हे तुमचं सहाय्य होतं. महाराष्ट्रातल्या जनतेचं कौतुक होतं ते माझं नव्हतं." ...
Uddhav Thackeray Dasara Melava 2025: जोपर्यंत मोदींची स्तुती करत होते, तोपर्यंत वांगचूक हे देशद्रोही नव्हते, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि जनसुरक्षा कायद्यावर टीकेचे आसूड ओढले. ...
मुख्यमंत्री जाहिराती करण्यात मग्न आहेत. एक उपमुख्यमंत्री पाकिटावर आपले फोटो लावण्यात मग्न, तर दुसरे उपमुख्यमंत्री कुठेही नाहीत, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. ...
Shiv Sena Shinde Group News: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारधारेवर खरी शिवसेना चालत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...