उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. Read More
उदय सामंत यांना पक्षांतराचा अनुभव आहे. मात्र त्यांना राजकीय प्रगल्भता नाही. उद्या जर सरकार पडलं तर उदय सामंत आमच्याकडे असतील, पण आम्ही त्यांना घेणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. ...
२१ जूनच्या बैठकीबाबत मला गुलाबराव पाटील यांनी वर्षा बंगल्यावर गेल्यानंतर सांगितले. परंतु ती बैठक कशाबाबत होती हे सांगितले नाही असं सामंत यांनी म्हटलं. ...
Uday Samant On Maratha Reservation: मराठा आरक्षणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा घेण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार तो विषय घेतला जाणार आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले. ...
रत्नागिरी : रत्नागिरी येथील दामले प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या ‘इंद्रधनू’ या रांगोळी प्रदर्शनात राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय ... ...