लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news, मराठी बातम्या

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
Uday Samant: शिंदेसेनेत चांगले काम न करणाऱ्यांना पदावरून दूर करण्यात येईल; उदय सामंत यांचा इशारा - Marathi News | Those who do not do good work in Shinde Sena will be removed from their posts; Uday Samant warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदेसेनेत चांगले काम न करणाऱ्यांना पदावरून दूर करण्यात येईल; उदय सामंत यांचा इशारा

Uday Samant पुढील ३० दिवस मतदारसंघांतील संघटनेच्या कामाची माहिती घेतली जाईल. चांगले काम न करणाऱ्यांना पदावरून दूर करण्यात येईल ...

"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया - Marathi News | "Shiv Sena's role is to end this attitude"; Uday Samanta's reaction to Ashok Kharat's claim of phone call to Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया

नाशिक येथील अशोक खरात प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. ...

संभाजीनगर, कोल्हापूरला नवी मुंबईहून विमान; मंत्री उदय सामंत म्हणाले, बैठक घेऊन त्रुटी सुधारू - Marathi News | big relief to passengers now flight from navi mumbai airport to chhatrapati sambhaji nagar kolhapur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संभाजीनगर, कोल्हापूरला नवी मुंबईहून विमान; मंत्री उदय सामंत म्हणाले, बैठक घेऊन त्रुटी सुधारू

नवी मुंबई विमानतळाच्या नव्या वेळापत्रकात छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूरचा समावेश करण्यात आला आहे. ...

ग्रामीण भागात बांधकाम परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करणार; उदय सामंत यांची माहिती - Marathi News | The process of obtaining construction permits in rural areas will be simplified; Uday Samant's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामीण भागात बांधकाम परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करणार; उदय सामंत यांची माहिती

सध्याच्या एमआरटीपी कायदा १९६६ मधील तरतुदींमुळे परवानगी प्रक्रिया गुंतागुंतीची झाली असून, त्यात बदल करणे आवश्यक आहे ...

दावोस परिषदेमुळे येणार  १८ देशांमधून थेट गुंतवणूक - Marathi News | Davos summit to bring in direct investment from 18 countries | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दावोस परिषदेमुळे येणार  १८ देशांमधून थेट गुंतवणूक

मुंबई : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने ३१ लाख २५ हजार ८८२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले ... ...

१६०० कोटी ही हिंमत की किंमत नाही तर गद्दारीची किंमत; विधान परिषदेत परब-सामंत यांच्यात तुफान खडाजंगी - Marathi News | Anil Parab Slams Govt Over 1600 Crore Fund to Ruling MLAs Minister Uday Samant Retaliates with Corruption Allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१६०० कोटी ही हिंमत की किंमत नाही तर गद्दारीची किंमत; विधान परिषदेत परब-सामंत यांच्यात तुफान खडाजंगी

आमदारांना दिलेल्या १६०० कोटींवरून सभागृहात हायव्होल्टेज ड्रामा; परिषदेत परब-सामंत भिडले! ...

आंबा नुकसानाच्या वस्तुस्थितीचा विस्तृत अहवाल पाठवा : उदय सामंत - Marathi News | Send a detailed report on the facts of mango damage says Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आंबा नुकसानाच्या वस्तुस्थितीचा विस्तृत अहवाल पाठवा : उदय सामंत

बागायतदारांसाठी जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मंत्रालयात बैठक घेऊन प्रयत्न करणार ...

Ratnagiri ZP Election Results 2026: रत्नागिरी जिल्ह्यात शिंदेसेनेचे एकतर्फी वर्चस्व, मनसेने खाते उघडले - Marathi News | Ratnagiri ZP Election Results 2026 One sided dominance of Shindesena in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri ZP Election Results 2026: रत्नागिरी जिल्ह्यात शिंदेसेनेचे एकतर्फी वर्चस्व, मनसेने खाते उघडले

राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही ...