लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news, मराठी बातम्या

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
'त्या' एका मेसेजमुळे पीए झाला जिल्हा परिषद सदस्य! उदय सामंत यांनी सांगितला उमेदवारीचा 'पहाटे ३' चा किस्सा - Marathi News | Uday Samant PA Victory : PA became a Zilla Parishad member because of 'that' message! Uday Samant tells the story of his candidacy in 'Pahate 3' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' एका मेसेजमुळे पीए झाला जिल्हा परिषद सदस्य! उदय सामंत यांनी सांगितला उमेदवारीचा 'पहाटे ३' चा किस्सा

Uday Samant PA Victory: उदय सामंत यांच्या पीएने जिल्हा परिषद निवडणुकीत मिळवला विजय. पहाटे ३ वाजता आलेल्या 'त्या' एका मेसेजने कसं नशीब बदललं? वाचा उदय सामंत यांनी सांगितलेला रंजक किस्सा. ...

मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास देणे बंद करा, मंत्री उदय सामंत यांनी दिल्या कानपिचक्या  - Marathi News | Stop harassing the workers of the allied party, Minister Uday Samant gave a warning | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास देणे बंद करा, मंत्री उदय सामंत यांनी दिल्या कानपिचक्या 

कोट्यवधींचा खोटा विकास निधी प्रथमच पाहतोय ...

Ratnagiri ZP Election 2026: बंडखोरीमुळे रत्नागिरीत शिंदेसेनेतून परशुराम कदम यांची हकालपट्टी - Marathi News | Parashuram Kadam expelled from Shinde Sena in Ratnagiri due to rebellion | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri ZP Election 2026: बंडखोरीमुळे रत्नागिरीत शिंदेसेनेतून परशुराम कदम यांची हकालपट्टी

पालकमंत्री उदय सामंत यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते ...

ऑन द स्पॉट निर्णय घेणारे नेतृत्त्व आपल्यातून हरपले, मंत्री उदय सामंत यांनी अजितदादांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | We have lost the leadership that took decisions on the spot, Minister Uday Samant paid tribute to Ajitdada pawar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ऑन द स्पॉट निर्णय घेणारे नेतृत्त्व आपल्यातून हरपले, मंत्री उदय सामंत यांनी अजितदादांना वाहिली श्रद्धांजली

Ajit Pawar Death in Plane Crash: सायंकाळी ७ वाजता आमचे शेवटचे बोलणे झाले. त्यानंतर आज बुधवारी सकाळी अशी धक्कादायक बातमी कानावर येईल, असे वाटले नव्हते. ...

"पराभव मान्य करा...", उदय सामंत यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका - Marathi News | Accept defeat Uday Samant's scathing criticism of Uddhav Thackeray | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :"पराभव मान्य करा...", उदय सामंत यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. दरम्यान, राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ...

अग्रलेख: महाराष्ट्राचे ‘दावोस वास्तव’! देशाच्या औद्योगिक उत्पादनात १५ टक्क्यांचा वाटा - Marathi News | Editorial: Maharashtra's 'Davos Reality'! 15 percent share in the country's industrial production | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: महाराष्ट्राचे ‘दावोस वास्तव’! देशाच्या औद्योगिक उत्पादनात १५ टक्क्यांचा वाटा

दावोस परिषदेत यावर्षी महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी तब्बल ३० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. ...

"दावोसला विक्रमी गुंतवणुकीचे करार, ४३ लाखांचे रोजगार; महाराष्ट्र सरकारचा दौरा १००% यशस्वी" - Marathi News | Record investment deals in Davos, employment worth 43 lakhs Maharashtra government's visit 100% successful - Uday Samant | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"दावोसला विक्रमी गुंतवणुकीचे करार, ४३ लाखांचे रोजगार; महाराष्ट्र सरकारचा दौरा १००% यशस्वी"

सर्वाधिक गुंतवणूक एमएमआर विभागात: उदय सामंत ...

रत्नागिरी पंचायत समितीसाठी शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर - Marathi News | Shinde Sena second list for Ratnagiri Panchayat Samiti announced | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी पंचायत समितीसाठी शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर

नव्या चेहऱ्यांना संधी ...