उदय सामंत मराठी बातम्या | Uday Samant, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com

लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
उदय सामंत

उदय सामंत

Uday samant, Latest Marathi News

संतपीठची घोषणा मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी; ५ अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला होईल सुरुवात - Marathi News | Announcement of Santpeeth on Marathwada Liberation Day; Admission to 5 courses will begin | Latest aurangabad News at Lokmat.com

औरंगाबाद :संतपीठची घोषणा मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी; ५ अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला होईल सुरुवात

विद्यापीठा अंतर्गत संतपीठ झाले यात कुठेही कमीपणा नाही. ...

CET Exam Date: राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतांची घोषणा - Marathi News | CET Exam Date: State Common Entrance Exam Schedule Announced | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मोठी बातमी! राज्यातील CET परीक्षांची तारीख जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी एकूण ८ लाख ५५ हजार ८७९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या प्रवेश परीक्षांसाठी २२६ केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. ...

“आपल्याच मुख्यमंत्री, पक्षप्रमुखाला वेडं बनवायच, यालाच म्हणतात "येड्यांची जत्रा”; नितेश राणेंचा टोला - Marathi News | BJP MLA Nitesh Rane Target CM Uddhav Thackeray over BJP Corporator joined Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आपल्याच मुख्यमंत्री, पक्षप्रमुखाला वेडं बनवायच, यालाच म्हणतात "येड्यांची जत्रा”

देवगड नगरपालिकेतील नगरसेवक प्रज्ञा ठाकूर आणि प्रकाश कोयडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत(Shivsena) प्रवेश केला आहे. ...

सीईटीच्या तारखा कधी जाहीर होणार? उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितली माहिती.. - Marathi News | When will the CET dates be announced? Information provided by Higher and Technical Education Minister Uday Samant. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीईटीच्या तारखा कधी जाहीर होणार? उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितली माहिती..

सीईटी परीक्षांसाठी राज्यातील पूर्वीची 193 परीक्षा केंद्र 350 पर्यंत वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत ...

"केंद्रातलेच मंत्री ऐकत नसल्यास केंद्रानेच त्यांच्यावर कारवाई करणं आहे अपेक्षित" उदय सामंत - Marathi News | "If the ministers at the Center are not listening, the Center is expected to take action against them," said Uday Samant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"केंद्रातलेच मंत्री ऐकत नसल्यास केंद्रानेच त्यांच्यावर कारवाई करणं आहे अपेक्षित" उदय सामंत

राज्य सरकार आणि उद्धव साहेबांवर टीका करणं एवढाच जनआशीर्वाद यात्रेचा होता उद्देश ...

"अफगाणी विद्यार्थ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे राहणार", उदय सामंत यांचे आश्वासन - Marathi News | "The state government will stand firmly behind the Afghan students," Uday Samant assured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"अफगाणी विद्यार्थ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे राहणार", उदय सामंत यांचे आश्वासन

आठवड्याभरात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सोबत बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येणार ...

राज्यात लवकरच मराठी विद्यापीठ - Marathi News | Marathi University soon in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात लवकरच मराठी विद्यापीठ

Nagpur News राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसंदर्भात आठ ते दहा दिवसांत समिती स्थापन केली जाईल. समितीची अहवाल आल्यानंतर पुढच्या प्रक्रियेला सुरुवात होईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. ...

“वैयक्तिक टीका कराल, तर जशास तशी रिॲक्शन मिळेल”; शिवसेना नेत्यांचा राणेंना इशारा - Marathi News | shiv sena uday samant and vaibhav naik warns bjp narayan rane about uddhav thackeray criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वैयक्तिक टीका कराल, तर जशास तशी रिॲक्शन मिळेल”; शिवसेना नेत्यांचा राणेंना इशारा

रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला. ...