लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टू व्हीलर

टू व्हीलर

Two wheeler, Latest Marathi News

स्मार्ट रस्त्यांवर स्मार्ट क्राॅसिंगचा अभाव - Marathi News | Lack of smart crossing on smart roads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मार्ट रस्त्यांवर स्मार्ट क्राॅसिंगचा अभाव

शहरातील अनेक रस्त्यांवर झ्रेब्रा क्राॅसिंगचे पट्टे अाखण्यात न अाल्याने पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत अाहे. ...

पुणेकरांवर ‘रॉयल’ची मोहिनी  - Marathi News | 'Royal' impression on punekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांवर ‘रॉयल’ची मोहिनी 

लष्करी वारशावर आधारीत ३५० एअरबोर्न ब्लू आणि स्टॉर्मरायडर सँड अशा दोन रंगात दुचाकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ...

जालन्यात १ सप्टेंबरपासून हेल्मेट सक्ती - Marathi News | Helmet compulsion from September 1st in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात १ सप्टेंबरपासून हेल्मेट सक्ती

१ सप्टेंबरपासून याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार असून विना हेल्मेट वाहन चालविल्यास थेट पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. ...

शहरातून चार दुचाकींची चोरी - Marathi News |  Four bikes steal from the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातून चार दुचाकींची चोरी

नाशिक : शहरात दुचाकीचोरीची मालिका सुरूच चोरट्यांनी गुरुवारी (दि़२३) चार दुचाकी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी सरकारवाडा, भद्रकाली, पंचवटी व इंदिरानगर पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

या आहेत भारतीय बाजारातील स्वस्त आणि मस्त क्रुझर बाईक... - Marathi News | Cheap and Mast Cruiser Bike in the Indian Market ... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :या आहेत भारतीय बाजारातील स्वस्त आणि मस्त क्रुझर बाईक...

शहरातून दोन दुचाकींची चोरी - Marathi News | Two motorcycle theft from the nashik city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातून दोन दुचाकींची चोरी

नाशिक : शहरातील दुचाकी चोरीच्या घटना सुरूच असून पंचवटी व गंजमाळ परिसरातून चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ ...

शहरातून बुलेटसह तीन दुचाकींची चोरी - Marathi News | Three bicycle theft with bullets from the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातून बुलेटसह तीन दुचाकींची चोरी

नाशिक : शहरातील दुचाकीचोरीचे प्रकार सुरुच असून पंचवटी परिसरातून दोन तर इंदिरानगर परिसरातून एक अशा तीन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत़ चोरट्यांनी चोरलेल्या दुचाकींमध्ये बुलेटचाही समावेश आहे़ ...

अट्टल दुचाकीचोराच्या बीड एलसीबीने आवळल्या मुसक्या; सात जिल्ह्यांत घातला होता धुमाकूळ - Marathi News | most wanted two wheeler theft arrested by Beed Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अट्टल दुचाकीचोराच्या बीड एलसीबीने आवळल्या मुसक्या; सात जिल्ह्यांत घातला होता धुमाकूळ

गर्दी, कार्यक्रम, घरासमोर उभा केलेल्या दुचाकी चोरून परजिल्ह्यात विक्री करणाऱ्या कालिदास लहुजी झिंजुर्डे या अट्टल चोराच्या स्थानिक गुन्हे शाखेने आज मुसक्या आवळल्या. ...