दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Two wheeler, Latest Marathi News
बुुलेट चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने पाठलाग करून तिघांना कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमारेषेजवळ अटक केली. ...
सिडको वाळूज महानगरातून एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी पार्किंगमध्ये उभ्या ५ दुचाकी बुधवारी (दि.१९) मध्यरात्रीनंतर लांबविल्या. ...
मेसर्स फॉरचून इंटिग्रेटेड ॲसेट फायनान्स लिमिटेड ही कंपनी वाहन खरेदीस वित्त पुरवठा करते. या कंपनीकडून वाहन वित्त पुरवठा व्यवसाय करण्यासाठी रेव्हेन्यू शेरिंग पार्टनर्सची नेमले जातात. ...
मौजमजासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागांतून दुचाकी चोरणाऱ्या पाच जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ...
एजंटच्या माध्यमातून महिन्याकाठी लाखो रुपयांचे ‘लक्ष्मी दर्शन’ यंत्रणेला होत असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली. ...
शाळा, महाविद्यालये, रुग्णालये तसेच शांतता क्षेत्राचेही वाहनचालकांना भान नाही. दुसऱ्या वाहनांच्या पुढे किंवा वेगाने जाण्यासाठी मोकळ्या रस्त्यावरही संयम न ठेवता हॉर्न वाजविला जात असल्याचे दिसून आले. ...
येता जाता हॉर्न कशाला... दुसऱ्यांना त्रास कशाला... हानी होते दुसऱ्याची..या जिंगलची शब्दरचना प्रसिध्द कवी संदीप खरे यांची असून सलील कुलकर्णी यांच्या आवाजात स्वरबध्द करण्यात आली आहे. ...
महामार्गावरील वाहतूक कोंडी होऊ यासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलावरून केवळ चारचाकी व मालवाहू वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी असली तरी दुचाकी वाहनधारकांकडून आता उड्डाणपुलाचा वाहतुकीसाठी वापर सुरू झाल्याने अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ...