LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले... मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान ''नरेंद्र मोदी हे दहशतवादी''; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव... भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
टिव्ही कलाकार FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
'बिग बॉस मराठी ४' मुळेच डॉक्टर असलेल्या रोहित शिंदेलाही लोकप्रियता मिळाली. रोहित या शोमध्ये गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रुचिरा जाधव हिच्यासोबत सहभागी झाला होता. रोहितने नुकतीच नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. ...
'बिग बॉस मराठी ६'ची सध्या चांगलीच चर्चा आहे. गेल्या आठवड्यात लावणी डान्सर राधा पाटील 'बिग बॉस मराठी ६' मधून बाहेर गेली. आता या आठवड्यात आणखी एक स्पर्धक घराबाहेर जाणार आहे. ...
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'अनुपमा' सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. ...
मला सोशल मीडिया बंद करुन दूर जावंसं वाटत होतं; आलिया भटचा मोठा खुलासा, कारणही सांगितलं ...
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह याने प्लेबॅक सिंगिंगमधून अचानक निवृत्ती जाहीर केल्याने संपूर्ण संगीत विश्वात खळबळ उडाली आहे. या निर्णयानंतर त्याचे चाहते आणि सहकलाकार प्रचंड निराश झाले आहेत. ...
एक्स गर्लफ्रेंड आयेशा खानच्या या गाण्याची भुरळ मुनव्वरलाही पडली. बर्थडे पार्टीत मुनव्वरने क्रिस्टल डिसुजासोबत शरारत गाण्यावर डान्स केला. ...
आकांक्षाने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे गौरव आणि आकांक्षाचा ९ वर्षांचा संसार मोडणार की काय, याबाबत चाहतेही संभ्रमात होते. आता यावर गौरवची पत्नी आकांक्षाने स्पष्टीकरण दिलं आहे. ...
अक्षय कुमार सहा वर्षांनी त्याच्या फेव्हरेट अभिनेत्रीसोबत दिसला. त्यामुळे अक्षयच्या चाहत्यांना चांगलाच आनंद झाला. कोण आहे ती? ...