काही दिवसांपूर्वी 'मन धावतंया...' हे गाणं प्रचंड व्हायरल झालं होतं. या गाण्यामुळे सिंगर राधिका भिडे हिला प्रसिद्धी मिळाली. आता राधिकाची झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री झाली आहे. राधिका 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत दिसणार आहे. ...
२०२३ मध्ये आलेल्या वादग्रस्त आणि यशस्वी 'द केरळ स्टोरी' चित्रपटानंतर आता निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सीक्वलची घोषणा केली आहे. 'द केरळ स्टोरी २: गोज बियॉन्ड' या चित्रपटाचा दमदार टीझर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. ...
दंगल टीव्हीवर लागणारी 'रिमझिम- छोटी उमर बडा सफर' ही मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या मालिकेतील काही सीन्सवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला असून मालिका बंद करण्याची मागणीही होत आहे. ...
मनोरंजन विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने टक्कल केलं असल्याचं समोर आलं आहे. ज्यामुळे तिचे चाहते मात्र चांगलेच थक्क झाले आहेत. टक्कल करण्यामागचं कारण ऐकून अभिनेत्रीचं सर्वजण कौतुक करत आहेत ...
देशात आणि परदेशात शेड्युल असलेले लाइव्ह शो संपल्यानंतर तब्बल ५ वर्षांसाठी ब्रेक घेणार असल्याचं झाकिर खानने त्याच्याच एका स्टँडअप शोमध्ये सांगितलं. यानंतर आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत यामागच नेमकं कारण झाकिरने सांगितलं आहे. ...