लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

'शुभविवाह' फेम अभिनेत्रीच्या कुटुंबातील व्यक्तीचं निधन, शेअर केली भावुक पोस्ट; म्हणाली- "प्रत्येक एपिसोड आवर्जून पाहणारे..." - Marathi News | marathi actress kunjika kalvit father in law death shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शुभविवाह' फेम अभिनेत्रीच्या कुटुंबातील व्यक्तीचं निधन, शेअर केली भावुक पोस्ट; म्हणाली- "प्रत्येक एपिसोड आवर्जून पाहणारे..."

कुंजिकाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या घरातील जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. कुंजिकाने भावुक पोस्ट शेअर करत तिचं दु:ख व्यक्त केलं आहे. ...

अभिषेक-सोनालीच्या संगीत सोहळ्यात अभिनेता पियूष रानडेने गायलं रोमँटिक गाणं; व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | marathi television actor piyush ranade sang a romantic song in abhishek gaonkar and sonali gurav sangeet ceremony video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिषेक-सोनालीच्या संगीत सोहळ्यात अभिनेता पियूष रानडेने गायलं रोमँटिक गाणं; व्हिडीओ होतोय व्हायरल

अभिषेक-सोनालीच्या संगीत सोहळ्यात अभिनेता पियूष रानडे गायला खास गाणं, व्हिडीओची सर्वत्र चर्चा.  ...

मराठी अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसोबत बांधली लग्नगाठ - Marathi News | saar kahi tichyasathi fame actor abhishek gaonkar tied knot with sonali gurav wedding photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसोबत बांधली लग्नगाठ

दिवाळीनंतर अनेक सेलिब्रिटींनी लग्नाचा मुहुर्त गाठला आहे. एक मराठी अभिनेताही लग्नाच्या बेडीत अडकला आहे. ...

अभिज्ञा आणि अनुजाने केलं रेश्माचं केळवण, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली- "मेरे सपनो का राजकुमार..." - Marathi News | reshma shinde kelvan abhidnya bhave and anuja sathe give surprise watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिज्ञा आणि अनुजाने केलं रेश्माचं केळवण, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली- "मेरे सपनो का राजकुमार..."

काही दिवसांपूर्वीच 'रंग माझा वेगळा' मालिकेतील कलाकारांनी रेश्माचं केळवण केलं होतं. आता अभिज्ञा भावे आणि अनुजा साठे यांनी अभिनेत्रीचं केळवण केलं आहे.  ...

कालनिर्णयच्या जाहिरातीत झळकली मराठी अभिनेत्री, म्हणाली- "कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की..." - Marathi News | marathi actress ashwini kasar seen in kalnirnay advertisement shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कालनिर्णयच्या जाहिरातीत झळकली मराठी अभिनेत्री, म्हणाली- "कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की..."

मराठी अभिनेत्री कालनिर्णयच्या जाहिरातीत झळकली आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना सांगितलं आहे.  ...

'बिग बॉस' फेम अभिनेता अडकला लग्नाच्या बेडीत, शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर - Marathi News | bigg boss fame actor and singer deepak thakur tie knot with social worker gf see photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम अभिनेता अडकला लग्नाच्या बेडीत, शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर

'बिग बॉस' फेम अभिनेताही लग्नाच्या बेडीत अडकला आहे. भोजपुरी अभिनेता आणि गायक दीपक ठाकूरचा शुभविवाह झाला आहे.  ...

'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या प्रेमात आहे मोहम्मद सिराज? 'त्या' फोटोमुळे चर्चेला उधाण - Marathi News | is mohammed siraj and bigg boss fame mahira sharma dating cricketer reacted on actress photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या प्रेमात आहे मोहम्मद सिराज? 'त्या' फोटोमुळे चर्चेला उधाण

भारताचा स्टार क्रिकेटर मोहम्मद सिराज 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अभिनेत्रीची एक पोस्ट याचं कारण ठरली आहे.  ...

"बेअक्कल लोक..." मुंबईतील बेशिस्त वाहन चालकांवर गौतमी देशपांडे संतापली; म्हणते- "अशा लोकांवर कारवाई ..." - Marathi News | marathi television actress gautami deshpande was angry with the reckless driver in mumbai shared video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बेअक्कल लोक..." मुंबईतील बेशिस्त वाहन चालकांवर गौतमी देशपांडे संतापली; म्हणते- "अशा लोकांवर कारवाई ..."

गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...