महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. Read More
Nashik Oxygen Leak: राज्यामध्ये कोरोनाच्या संकटाशी समर्थपणे लढा दिला जात असतांना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत 22 रुग्णांनी आपला प्राण गमावला. ...
अधिकाधिक बदल्यामुळे आणि आपल्या प्रशासकीय दबदब्यामुळे चर्चेत असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे देशातील केवळ 3 राजकीय व्यक्तींना ट्विटरवर फॉलो करतात, त्यामध्ये दोन नेते महाराष्ट्राचे आहेत. ...
तुकाराम मुढेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एका सरकारी रुग्णालयाचा व्हिडिओ शेअर केला आहे. एका पंचतारांकित हॉस्पीटलप्रमाणे हे रुग्णालय असल्याचं दिसून येते. तुकाराम मुंढेंनी शेअर केलेला व्हिडिओ 1.53 मिनिटांचा आहे. ...
२००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या तुकाराम मुंढे यांची नागपूरच्या आयुक्तपदावरून काही महिन्यांपूर्वी बदली झाली होती. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनच्या अंमलबजावणीवरून आयुक्त तुकाराम मुंढे आणि नागपूर महानगरपालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये जोरदार राडा ...
गंगापूररोडवरील ग्रीन फिल्ड प्रकरणातील कुचराई आणि अन्य कामकाजातील अनियमिततेचा ठपका ठेवून २०१८ मध्ये तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सात अधिकाऱ्यांची सुरू केलेली चौकशी ही वैधच असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे आणि याप्रकरणी महासभेने स्थानिक अधिकाऱ्यांना ...
Tukaram Mundhe News : २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या तुकाराम मुंढे यांची नागपूरच्या आयुक्तपदावरून काही महिन्यांपूर्वी बदली झाली होती. त्यानंतर तुकाराम मुंडे यांच्याकडे कुठल्याही विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली नव्हती. ...