लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे

Tukaram mundhe, Latest Marathi News

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Read More
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना मातृशोक, आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचं निधन - Marathi News | IAS officer Tukaram Mundhe's mother passes away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना मातृशोक, आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचं निधन

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचं निधन झालं आहे. ...

तुकाराम मुंढेंची गेल्या २१ वर्षात २५ वेळा बदली; आता आपत्ती व्यवस्थापनासह तीन खात्यांची धुरा - Marathi News | IAS Tukaram Mundhe transferred 25 times in the last 21 years; now heads three departments including disaster management | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुकाराम मुंढेंची गेल्या २१ वर्षात २५ वेळा बदली; आता आपत्ती व्यवस्थापनासह तीन खात्यांची धुरा

दिव्यांग कल्याण विभागात काम करताना बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांवर मुंढे यांनी कारवाई केली. त्यात जिल्हा परिषदांमधील अनेक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची प्रक्रिया आणि पडताळणी मोहिम सुरू होती. ...

आता ७ नव्हे; २१ प्रवर्गातील दिव्यांगांना योजनांचा लाभ, सरकारकडून स्पष्ट - Marathi News | Maharashtra Expands Benefits to All 21 Categories of Persons with Disabilities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता ७ नव्हे; २१ प्रवर्गातील दिव्यांगांना योजनांचा लाभ, सरकारकडून स्पष्ट

एकसंघ, सर्वसमावेशक धोरण : मुंढे ...

३१६ दिव्यांग अधिकारी-कर्मचारी बोगस; राज्य सरकारने कारवाई सुरु केली - Marathi News | 316 disabled officers and employees bogus; State government initiates action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३१६ दिव्यांग अधिकारी-कर्मचारी बोगस; राज्य सरकारने कारवाई सुरु केली

भाजप आ. श्रीकांत भारतीय यांनी विधानसभेत लेखी प्रश्न उपस्थित करून या प्रकरणाकडे लक्ष वेधले होते. त्याला उत्तर देताना मंत्री सावे यांनी स्पष्ट केले की, ३१६ अधिकारी-कर्मचारी दिव्यांग प्रमाणपत्र नसलेले, बनावट प्रमाणपत्र किंवा ४० टक्क्यांपेक्षा कमी दिव्या ...

राज्यातील ९०० बोगस दिव्यांग संस्थांची नोंदणी रद्द; IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची धडक कारवाई - Marathi News | Registration of 900 bogus disability organizations in the state cancelled; IAS officer Tukaram Mundhe takes strong action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ९०० बोगस दिव्यांग संस्थांची नोंदणी रद्द; IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची धडक कारवाई

गेल्या वर्षभरात ३६३ संस्था कारवाईच्या कचाट्यात, राज्यात दिव्यांग व्यक्ती अधिनियम अंतर्गत दिव्यांगासाठी कार्यरत संस्थांना दिव्यांग कल्याण आयुक्त यांच्याकडे नोंदणी असणे अनिवार्य आहे. ...

भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही - Marathi News | BJP MLAs' allegations against Tukaram Mundhe given 'clean chit', EOW and police investigation found nothing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही

ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही, मंत्र्यांचा खुलासा ...

IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी - Marathi News | IAS officer Tukaram Mundhe given clean chit! Women's Commission's final inquiry report is yet to come | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी

Nagpur : वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर कथित भ्रष्टाचार तसेच लक्षवेधी सूचना दाखल केल्यानंतर मुंडेंनी धमकी दिल्याचा आरोप नागपूर पूर्वचे आमदार कृष्णा खोपडे यांनी विधानसभेत केली होती. ...

तुकाराम मुंढेंवर कारवाईसाठी सत्ताधारी विधानसभेत आक्रमक; आ. खोपडेंना धमकी देणाऱ्यावर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन - Marathi News | Ruling party aggressive in the assembly for action against Tukaram Mundhe; CM assures action against those who threatened MLA Khopde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुकाराम मुंढेंवर कारवाईसाठी सत्ताधारी विधानसभेत आक्रमक; आ. खोपडेंना धमकी देणाऱ्यावर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

काही मर्जीतल्या कंत्राटदारांना २० कोटी रुपयांचे नियमबाह्य पेमेंट केले होते.  काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केली होती. दोन्ही प्रकरणांचे एफआयआर तेव्हा पोलिसांकडे दाखल झाले होते, असेही खोपडे म्हणाले. ...