लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे

Tukaram mundhe, Latest Marathi News

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Read More
सोलापूरच्या रणजीतसिंह डिसले यांना तुकाराम मुढेंनीही ठोकला सलाम; म्हणाले... - Marathi News | IAS officer Tukaram Mundhe has praised Ranjit Singh Disley | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोलापूरच्या रणजीतसिंह डिसले यांना तुकाराम मुढेंनीही ठोकला सलाम; म्हणाले...

तुकाराम मुंढे यांनी रणजीतसिंह डिसले यांचं कौतुक केलं आहे. ...

दिवाळीनंतर फुटणार आरोप-प्रत्यारोपांचे फटाके... - Marathi News | Allegations will explode after Diwali ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिवाळीनंतर फुटणार आरोप-प्रत्यारोपांचे फटाके...

पक्षांतराच्याही सुप्त हालचाली... सध्याच्या कोरोनाच्या संकटामुळे राजकीय आघाडीवर तितक्याशा हालचाली दिसत नसल्या तरी सर्वच पक्षांमधील नाराजांचे दिवाळीनंतर आपटबार फुटण्याची चिन्हे आहेत. परपक्षातून येऊन प्रांतीय पदे बहाल केले गेलेले काही मातब्बर सध्या पक्ष ...

तुकाराम मुंढे यांनी वाढवलेल्या घरपट्टीवर २७ रोजी निकाल - Marathi News | Tukaram Mundhe's decision on extended house lease on 27th | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुकाराम मुंढे यांनी वाढवलेल्या घरपट्टीवर २७ रोजी निकाल

नाशिक- महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वार्षिक भाडेमुल्यात वाढ केल्यानंतर त्याला विसंगत निर्णय महासभेने घेतला. त्यामुळे निर्माण झालेल्या अधिकार क्षेत्र आणि दोन विसंगत ठराव एकाच वेळी कसे काय अस्तित्वात होऊ शकतात यावर उच्च न्यायलय आता पुढिल मंगळवा ...

मुंढे गेले पण विकास कामे ठप्पच! कधी बदलणार परिस्थिती? - Marathi News | Mundhe leaves but development work stalled! When will the situation change? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंढे गेले पण विकास कामे ठप्पच! कधी बदलणार परिस्थिती?

Tukaram Mundhe, NMC, Nagpur Newsस्थायी समितीने मंजुरी दिलेली व कार्यादेश झालेल्या विकास कामांना मनपाचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ब्रेक लावल्याचा आरोप सत्तापक्षासह विरोधी पक्षातील काही नगरसेवक करीत होते. मॅरेथॉन चाललेल्या सभागृहात प्रभागातील ...

'...तर मला काय फरक पडतो, माझे दोन नंबरचे कोणतेही काम नाही'; देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण - Marathi News | Former CM Devendra Fadnavis has commented on Tukaram Mundhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर मला काय फरक पडतो, माझे दोन नंबरचे कोणतेही काम नाही'; देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना भाष्य केलं आहे. ...

आयुष्यात कधी नव्हे इतका काल कोमेजलो होतो...! THANK YOU....is not ENOUGH - Marathi News | Tukaram Mundhe feel gratitude for love of Nagpurians | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आयुष्यात कधी नव्हे इतका काल कोमेजलो होतो...! THANK YOU....is not ENOUGH

महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना शुक्रवारी नागपूर सोडताना नागपूरकरांनी जो उत्स्फूर्त भावूक निरोप दिला त्याने ते भारावून गेले आहेत. ...

कुणाचं गाडीपुढं लोटांगण, तर कुणी फलक झळकावले, पहिल्यांदाच आयुक्ताला असा भावूक निरोप - Marathi News | Someone came in front of the car, Say good bye to tukaram mundhe by nagpurkar's | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :कुणाचं गाडीपुढं लोटांगण, तर कुणी फलक झळकावले, पहिल्यांदाच आयुक्ताला असा भावूक निरोप

तुकाराम मुंढे यांना भावपूर्ण निरोप; 'तुम्ही परत या' ची एकमुखी मागणी - Marathi News | A heartfelt message to Tukaram Mundhe; One-sided demand of 'you come back' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुकाराम मुंढे यांना भावपूर्ण निरोप; 'तुम्ही परत या' ची एकमुखी मागणी

महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या, फुलांचा वर्षाव करणाऱ्या व घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या नागपूरकरांना हात जोडून नमस्कार केला व त्यांचा निरोप घेतला. ...