लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood, मराठी बातम्या

Tollywood, Latest Marathi News

KGF स्टार यश आहे साऊथचा सर्वात महागडा अभिनेता; एकेकाळी वडील चालवायचे बस - Marathi News | kgf star yash personal life career struggle fees shocking facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KGF स्टार यश आहे साऊथचा सर्वात महागडा अभिनेता; एकेकाळी वडील चालवायचे बस

Yash: यश हा दाक्षिणात्य कलाविश्वातील सर्वात महागडा अभिनेता म्हणून ओळखला जातो. ...

RRR Box Office Collection Day 6: आरआरारा खतरनाक...! अवघ्या 6 दिवसांत RRR ने जमावला इतक्या कोटींचा गल्ला - Marathi News | Rrr box office collection day 6 ss rajamouli earns 611 crores worldwide all set to earn 132 crores in first week from hindi version | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR Box Office Collection Day 6: आरआरारा खतरनाक...! अवघ्या 6 दिवसांत RRR ने जमावला इतक्या कोटींचा गल्ला

एसएस राजामौली यांच्या RRR या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर क्रेझ वाढत आहे. वीकेंडला या चित्रपटाने धमाकेदार कमाई केली होती. ...

आलिया -राजामौली यांच्यात शीतयुद्ध?; RRR च्या रिलीजनंतर 'या' कारणामुळे अभिनेत्री झाली नाराज - Marathi News | alia bhatt unhappy with ss rajamouli and unfollowed him on instagram post rrr release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया -राजामौली यांच्यात शीतयुद्ध?; RRR च्या रिलीजनंतर 'या' कारणामुळे अभिनेत्री झाली नाराज

Alia bhatt:आलियाने तिच्या सोशल मीडियावरुनही RRR संदर्भातील काही पोस्ट डिलीट केल्या आहेत. केवळ या चित्रपटातील तिच्या लूकसंदर्भातील फोटो तिने ठेवले आहेत. ...

Puspa 2: पुष्पा-२ मध्ये समंथा रुथ प्रभूला या बॉलिवूड अभिनेत्रीने केलं रिप्लेस? नाव वाचून बसेल धक्का - Marathi News | Puspa 2: Bollywood actress Disha Patani replace Samantha Ruth Prabhu in Pushpa-2? Shock to read the name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुष्पा-२ मध्ये समंथा रुथ प्रभूला या बॉलिवूड अभिनेत्रीने केलं रिप्लेस? नाव वाचून बसेल धक्का

Puspa 2 News: दक्षिणेतील सुपरस्टार अलू अर्जुनचा पुष्पा द राईज चित्रपट सुपरडुपर हिट ठरल्यानंतर आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग पुष्पा २ येणार आहे. मात्र या चित्रपटाबाबत आता एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. ...

KGF 2 Song ‘Toofan’ : ‘केजीएफ 2’ च्या 'तूफान' गाण्यातून दिसला रॉकी भाईचा इंटेन्स लूक, गाणंही झालंय भन्नाट - Marathi News | KGF 2 Song ‘Toofan’ : Yash starrer movie KGF Chapter 2 first lyrical song Toofan release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KGF 2 Song ‘Toofan’ : ‘केजीएफ 2’ च्या 'तूफान' गाण्यातून दिसला रॉकी भाईचा इंटेन्स लूक, गाणंही झालंय भन्नाट

KGF 2 Song ‘Toofan’ : केजीएफ २ सिनेमाच्या पार्श्वभूमीनुसार हे गाणंही इंटेन्स वाटत आहे. इतकंच नाही तर या गाण्यातील यशचा इंटेन्स लूकही बघायला मिळतो आहे. ...

वेगळे झाल्यानंतर पहिल्यांदाच धनुषने एक्स वाइफ ऐश्वर्याबाबत केलं ट्विट, तिनेही दिला रिप्लाय - Marathi News | Dhanush shares post for ex wife Aishwaryaa Rajinikanth she reply read details here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वेगळे झाल्यानंतर पहिल्यांदाच धनुषने एक्स वाइफ ऐश्वर्याबाबत केलं ट्विट, तिनेही दिला रिप्लाय

धनुष (Dhanush) आणइ ऐश्वर्या (Aishwarya) एकमेकांपासन वेगळे झाल्यानंतर आपल्या कामांवर फोकस करत आहेत. ऐश्वर्याचं गाणं 'पयानी' (Payani) रिलीज झालं होत आहे. ...

चिरंजीवीच्या Godfatherमध्ये सलमान खानची एन्ट्री, भाईजान करणार साऊथमध्ये डेब्यू - Marathi News | Salman khan joins chiranjeevi in his movie godfather watch first photo and know all about the movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिरंजीवीच्या Godfatherमध्ये सलमान खानची एन्ट्री, भाईजान करणार साऊथमध्ये डेब्यू

साऊथचा सुपरस्टार चिरंजीवी(Chiranjeevi) च्या 'गॉडफादर'(Godfather) चित्रपटात सलमान खान दिसणार आहे. ...

पुन्हा एकदा वादात अडकला सुपरस्टार Thalapathy Vijay, इम्पोर्टेड लक्झरी कार खरेदी करणं पडलं महागात! - Marathi News | Thalapathy Vijay imported luxurious car controversy once again landed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा वादात अडकला सुपरस्टार Thalapathy Vijay, इम्पोर्टेड लक्झरी कार खरेदी करणं पडलं महागात!

साऊथचा सुपरस्टार थालापति विजय (Thalapathy Vijay) ने काही महिन्यांपूर्वी इम्पोर्टेड लक्झरी कार (Thalapathy Vijay Car Controversy) खरेदी करण्यावरून वादात अडकला होता. ...