नाशिक : सापुतारा मार्गे नाशिकमध्ये गुटख्याचा मोठा साठा कंटेनरमधून वाहून आणला जात असताना नाशिक ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून सुमारे 1 कोटी 24 लाख 34 हजार 730 रुपयांचा गुटख्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.