प्रासंगिक : २९ जुलै हा जागतिक व्याघ्र दिन. वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून ओळखला जातो. शाळेच्या पाठ्यपुस्तकातून हे सांगण्यात येते. मराठवाड्यात कधी काळी वाघाचे अस्तित्व असल्याचे दाखले, संदर्भ देण्यात येतात; मात्र दुष्काळ, वेगाने कमी होणाऱ्या जंगला ...
येथून जवळच असलेल्या दिवशी शिवारातील एका विहिरीत बुधवारी सायंकाळी सात वाजता बिबट्या पडल्याने ग्रामस्थांत खळबळ उडाली. वन विभागाला माहिती दिल्यानंतर तब्बल दोन तासाने एक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाला. विहिरीत डरकाळ्या फोडणाऱ्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी ...
विदर्भातल्या विविध वनांमधील वाघांची संख्या वाढली असून, त्यांना स्वत:ची टेरीटरी निश्चित करता यावी, याकरिता वनांचा विस्तार करणे आवश्यक झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी यासंदर्भातील अर्जाची गंभीर दखल घेऊन ‘कॉम्पेनसेटरी अफॉरेस ...
गुहागर तालुक्यातील रानवी गावातील रमेश बारगोडे यांच्या घरातील पडवी बिबट्या बसलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. हा बिबट्या काल (सोमवारी) रात्री शिरल्याचा अंदाज असून, तो जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. ...
ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील सी-१ वाघाला बेशुद्ध करून पकडण्याच्या आदेशाविरुद्ध वन्यजीवप्रेमी डॉ. जेरील बनाईत यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. संबंधित आदेश जारी करताना राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक त ...