लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोर

चोर

Thief, Latest Marathi News

बंद घरे, बंगले, फ्लॅट बनले चोरट्यांचे लक्ष्य - Marathi News |  Closed houses, bungalows, flats became the target of thieves | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बंद घरे, बंगले, फ्लॅट बनले चोरट्यांचे लक्ष्य

शहरातील वाढत्या चो-यांचा आलेख पाहता, पोलिसांकडून गस्त वाढविण्यात आली असली तरी, पोलिसांना चकवा देऊन चोºया होतच आहेत. अशा चोरीच्या घटनांवर आता आळा घालावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. ...

पुण्यात एका दिवसात १२ वाहनचोरीच्या घटना  - Marathi News | 12 Two wheeler vehicles thefts in one day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात एका दिवसात १२ वाहनचोरीच्या घटना 

शहरात दररोज सरासरी ४ ते ५ वाहने चोरीला जात असतात़... ...

दरोडा, चोरी करणा-या दोन टोळ्या सातारा जिल्'ातून हद्दपार - Marathi News | Robbery, two gangs of burglaries deported from Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दरोडा, चोरी करणा-या दोन टोळ्या सातारा जिल्'ातून हद्दपार

सातारा : खटाव तालुक्यातील पुसेगाव आणि माण तालुक्यातील म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा व चोरी करणाºया दोन टोळ्यांतील आठजणांना ... ...

महिलेची पिशवी चोरणारा जेरबंद - Marathi News | A thief who stole a woman's bag | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महिलेची पिशवी चोरणारा जेरबंद

महिलेची दागिन्याची पिशवी चोरणाऱ्या चोरट्यास एडीएसच्या (दरोडा प्रतिबंधक) पथकाने जेरबंद केले. ...

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरातील दानपेटी पळवली - Marathi News | bhausaheb Rangari Ganapati temple donation box theft | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरातील दानपेटी पळवली

ही दान पेटी दरवर्षी गणेशोत्सवात पहिल्या दिवशी व शेवटच्या दिवशी अनंत चतुर्थीच्या दिवशीच सर्व विश्वस्तांसमोर उघडली जाते. ...

बालकासह दुचाकी चोरटे रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Two-wheeled thief in police custody | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बालकासह दुचाकी चोरटे रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात

त्यांच्याकडून ३ हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल, १ पल्सर मोटारसायकल, १ अपाची मोटारसायकल, १ बजाज कंपनीची सीटी १०० मोटारसायकल, २ सायकल तसेच २ मोबाईल हॅन्डसेट असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  ...

वाहनचोरांनी दिले सिंहगड पोलिसांनाच आव्हान - Marathi News | Vehicle thieves challenge to Sinhagad police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहनचोरांनी दिले सिंहगड पोलिसांनाच आव्हान

सिंहगड रस्ता पोलीस ठाणे हद्दीत वाहनचोरांचा धुमाकूळ  ...

सांगली बसस्थानकातून पुण्याच्या महिलेची पर्स लंपास - Marathi News | Pune woman's purse lumped from Sangli bus station | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली बसस्थानकातून पुण्याच्या महिलेची पर्स लंपास

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत बसस्थानक परिसरात चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. ...