लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

चोरट्यांनी लकडगंज, तहसील मध्ये व्यापारी प्रतिष्ठाने फोडली - Marathi News | Thieves broke into a business establishment in Lakdaganj, tehasil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चोरट्यांनी लकडगंज, तहसील मध्ये व्यापारी प्रतिष्ठाने फोडली

Traders establishment broken Thieves, Crime news लकडगंज आणि तहसीलमधील दोन वेगवेगळी व्यापारी प्रतिष्ठाने फोडून चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली. ...

मोबाईल चोरटे चोवीस तासात गजाआड, कल्याण गुन्हे अन्वेषणची कामगिरी - Marathi News | Mobile thief arrested in 24 hours, Kalyan crime investigation performance | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाईल चोरटे चोवीस तासात गजाआड, कल्याण गुन्हे अन्वेषणची कामगिरी

Mobile Thief Arrested : चोरीच्या मोबाईलसह रिक्षाही जप्त ...

भिशीच्या पैशांसाठी ट्रक चोरणाऱ्या ‘एसटी’च्या बस ड्रायव्हरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | The ST bus driver who stolen the truck for money was arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भिशीच्या पैशांसाठी ट्रक चोरणाऱ्या ‘एसटी’च्या बस ड्रायव्हरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

डिझेल संपले अन् प्लॅन फसला.... ...

आश्चर्य! चोरट्यांनी पळविला मालासह चक्क सोळा चाकी ट्रक ; चिखलीतील घटना - Marathi News | Surprise! Sixteen-wheeled truck stolen with goods; Incidents in the chikhali | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आश्चर्य! चोरट्यांनी पळविला मालासह चक्क सोळा चाकी ट्रक ; चिखलीतील घटना

अवजड वाहनांची चोरी सुरूच : चोरट्यांनी पाच दुचाकीही पळवल्या... ...

वाकड पोलिसांची 'धडाकेबाज' कामगिरी ; पाऊण किलो सोने आणि एक क्विंटल चांदी गुन्हेगारांकडून हस्तगत - Marathi News | 750gram gold,and one quintal of silver seized from two criminals; Wakad police performance | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाकड पोलिसांची 'धडाकेबाज' कामगिरी ; पाऊण किलो सोने आणि एक क्विंटल चांदी गुन्हेगारांकडून हस्तगत

वाकड पोलिसांनी तब्बल दहा दिवस त्या परिसरात तळ ठोकून गुन्हेगारांच्या टोळीचा शोध लावला. ...

रुग्णालयातून पळविले कोरोनाग्रस्ताच्या मुलाचे दागिने, पैसे; आरोपीला अटक - Marathi News | Jewelry, money of Corona's son kidnapped from hospital; Accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रुग्णालयातून पळविले कोरोनाग्रस्ताच्या मुलाचे दागिने, पैसे; आरोपीला अटक

आसिफ इद्रीस पठाण (३०) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याचा ३० हून अधिक गुन्ह्यांत सहभाग असल्याचे समोर आले. ...

ठाण्यात वाहनांमधील बॅटऱ्यांची चोरी करणा-यास अटक - Marathi News | Man arrested for stealing batteries from vehicles in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात वाहनांमधील बॅटऱ्यांची चोरी करणा-यास अटक

वाहनांमधील बॅटऱ्यांची चोरी करणा-या बबलू सुरेंद्र गुप्ता (२७, रा. कोलबाड रोड, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. दोन ते तीन हजारांच्या या बॅट-यांची सहाशे ते सातशे रुपयांमध्ये तो विक्री करीत होता, अशी माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. ...

एटीएमसाठी सुरक्षारक्षक नियुक्त न केल्यास विम्याची रक्कम देऊ नये : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश  - Marathi News | If security guard is not appointed for ATM, insurance amount should not be paid: Commissioner of Police Krishna Prakash | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एटीएमसाठी सुरक्षारक्षक नियुक्त न केल्यास विम्याची रक्कम देऊ नये : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश 

भूछत्र उगवते तसे शहरात एटीएम सेंटर सुरू केले जात आहेत... ...