लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

शिक्षण ‘एमएस्सी’... पण, नोकरदाराऐवजी बनला दुचाकीचोर; खर्चासाठी निवडला चुकीचा रस्ता! - Marathi News | Education 'M.Sc' ... But, he became bike theft rather than bureaucrats | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिक्षण ‘एमएस्सी’... पण, नोकरदाराऐवजी बनला दुचाकीचोर; खर्चासाठी निवडला चुकीचा रस्ता!

उच्चशिक्षित असतानाही परिस्थिती आणि जादा पैशांच्या लालसेपोटी तो गुन्हेगारीकडे वळला ...

सेलू बँक चोरी प्रकरण : चार दिवस उलटूनही चोरटे सापडेना; पोलीस पथकांचा तपास सुरूच - Marathi News | Selu Bank Roberry Case: Investigation of the police teams continued after fourth day | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सेलू बँक चोरी प्रकरण : चार दिवस उलटूनही चोरटे सापडेना; पोलीस पथकांचा तपास सुरूच

चोरट्यांनी तिजोरी फोडून तब्बल 19 लाख रुपये रक्कम लंपास केले आहेत. ...

नवीन वर्षात चोरट्यांनी फोडली नऊ घरे; घर बंद करून जाणाऱ्या नोकरदारांना सतावू लागली चिंता - Marathi News | robbery in Nine houses in the new year; Employees leaving the house started worrying | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन वर्षात चोरट्यांनी फोडली नऊ घरे; घर बंद करून जाणाऱ्या नोकरदारांना सतावू लागली चिंता

या सर्व मोठ्या घरफोड्या असून, चोरट्यांचे अद्याप धागेदोरे लागले नाहीत.  ...

बीड पोलिसांनी शहरासह पुण्यात दुचाकी चोरणारा चोरटा केला गजाआड - Marathi News | Beed police arrest a bicycle theft who stole bikes from pune along with the city | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पोलिसांनी शहरासह पुण्यात दुचाकी चोरणारा चोरटा केला गजाआड

त्याचा एक साथीदार अद्यापही फरार आहे. ...

व्यापाऱ्याचे घर फोडून साडेतीन लाखांचा माल लंपास - Marathi News | merchant's house broken | Latest jalana News at Lokmat.com

जालना :व्यापाऱ्याचे घर फोडून साडेतीन लाखांचा माल लंपास

व्यंकटेशनगर येथील एका घरात चोरट्यांनी डल्ला मारत सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम लंपास केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. ...

परभणी : चोरी प्रकरणातील सहा आरोपी सहा तासांत जेरबंद - Marathi News | Parbhani: Six accused in the theft case martyr in six hours | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : चोरी प्रकरणातील सहा आरोपी सहा तासांत जेरबंद

जिंतूर तालुक्यातील आनंद हॉटेल बार अँड परमीट रुमवर मारहाण करून १२ हजार रुपये पळविण्याच्या घटनेतील ६ आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या ५ ते ६ तासांत जेरबंद केले आहे़ ...

चोरीस गेलेला कंटेनर कर्नाटकातून हस्तगत - Marathi News | Grab the stolen container from Karnataka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोरीस गेलेला कंटेनर कर्नाटकातून हस्तगत

वाडिव-हे पोलिसांची कामगिरी : क्लीनरने केला होता पोबारा ...

नागपुरात महिला वकिलाच्या सदनिकेत धाडसी चोरी :१२ लाखांची रोकड लंपास - Marathi News | Theft in a woman lawyer flat in Nagpur: Rs 12 lakh cash stolen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात महिला वकिलाच्या सदनिकेत धाडसी चोरी :१२ लाखांची रोकड लंपास

रामदासपेठेतील एका महिला वकिलाच्या सदनिकेतून चोरट्याने १२ लाखांची रोकड चोरून नेली. ३० डिसेंबर ते २३ जानेवारीदरम्यान ही धाडसी चोरीची घटना घडली. मात्र, उशिरा तक्रार मिळाल्याने या प्रकरणात सीताबर्डी पोलिसांनी गुरुवारी चोरीचा गुन्हा दाखल केला. ...