लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

वृध्दाचे हात-पाय बांधून लाखो रुपयांचा मुद्देमाल केला लंपास; पोलिसांनी रात्रभरातूनच २ ट्रकसह ५ आरोपी घेतले ताब्यात - Marathi News | Lakhs of rupees goods was stolen by tied hands and feet of old age man; Police arrested 5 accused in 2 over night | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वृध्दाचे हात-पाय बांधून लाखो रुपयांचा मुद्देमाल केला लंपास; पोलिसांनी रात्रभरातूनच २ ट्रकसह ५ आरोपी घेतले ताब्यात

रात्रभरातूनच पोलिसांनी ५ चोरट्यांना जेरबंद केले.  ...

बायकोचे कारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चोरल्या दुचाकी - Marathi News | They stolen bike to fulfill the dream of a wife's car | Latest beed News at Lokmat.com

बीड :बायकोचे कारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चोरल्या दुचाकी

पोलिसांनी तीन चोरट्यांना बेड्या ठोकून त्यांच्याकडून तब्बल ३५ दुचाकी जप्त केल्या आहेत. ...

अडत दुकानातून ५७ हजार रुपयांची चोरी - Marathi News | Rs 57 thousand stolen from obstruction shop | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अडत दुकानातून ५७ हजार रुपयांची चोरी

मुख्य बाजारपेठेतील एका अडत दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ५७ हजार ४०० रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. ...

प्रयागराज दुर्घटनेतील मृताचे घर फोडले - Marathi News | Prayagraj crashed into the house of the deceased | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रयागराज दुर्घटनेतील मृताचे घर फोडले

नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे बुधवारी मधयरात्रीनंतर चोरट्यांनी दोन घरे फोडून रोख रकमेसह सोन्या चांदीच्या दागिन्यासह लाखोंचा ऐवज लांबविला़ घटनास्थळी श्वानपथक, ठसेतज्ज्ञ यांनी पाहणी केली़ पण चोरांचा मागोवा लागला नाही़ ...

ठाण्याच्या समतानगर येथील दुकानातून १५ लाखांच्या मोबाइलसह सीसीटीव्हीची चोरी - Marathi News | Theft of 15 lakhs Electronic article from the shop in Samatanagar, Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या समतानगर येथील दुकानातून १५ लाखांच्या मोबाइलसह सीसीटीव्हीची चोरी

वर्तकनगर येथील गजबजलेल्या समतानगर भागातील एका इलेक्ट्रानिक वस्तू विक्रीच्या दुमजली दुकानातून चोरटयांनी टेरेसवरुन प्रवेश करुन दुकानातील ५० मोबाईल आणि रोकडसह १५ लाखांच्या सामानांची चोरी केली. या चोरीने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ...

ब्युटीपार्लरसह ज्वेलर्समध्ये चोरी करणाऱ्या दोन महिलांना अटक - Marathi News | Two women arrested in a jewelery stolen by Thane Police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ब्युटीपार्लरसह ज्वेलर्समध्ये चोरी करणाऱ्या दोन महिलांना अटक

दुकानांमध्ये गिºहाईक म्हणून शिरकाव केल्यानंतर महागडया वस्तूंची हातचलाखीने लुटमार करणाºया दीपाली रोकडे आणि नयना उर्फ गुड्डी कांबळे या सराईत चोरटया महिलांना ठाणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने बुधवारी अटक केली आहे. ...

वाशी तालुक्यात चार घरे फोडून साडेचार लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Four palaces in Vashi taluka break four lakh rupees vanished | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :वाशी तालुक्यात चार घरे फोडून साडेचार लाखांचा ऐवज लंपास

यात साडेचार लाख रूपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. ...

नांदेडात सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाचे घर फोडले - Marathi News | In Nanded, robbery in the home of the retired police inspector | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडात सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाचे घर फोडले

सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी सव्वा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ...