लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

हिंजवडी परिसरातून मोटारसायकल चोरणाऱ्या दोघांना अटक , १५ दुचाकी जप्त - Marathi News | Two motorbike stolen arrested from the Hinjewadi area, 15 bikes were seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिंजवडी परिसरातून मोटारसायकल चोरणाऱ्या दोघांना अटक , १५ दुचाकी जप्त

अटक करण्यात आलेल्या आरोपींनी हिंजवडी व परिसरातून ५ लाख १५ हजारांच्या १५ मोटारसायकल चोरल्याचे निष्पन्न झाले. ...

अल्पवयीन मुलाच्या मदतीने दुचाकी चोरणारे अटक - Marathi News | Two-wheeler theft arrested with the help of a minor child in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अल्पवयीन मुलाच्या मदतीने दुचाकी चोरणारे अटक

विविध भागांतून चोरीस गेलेल्या बारा दुचाकी वजिराबाद पोलिसांनी जप्त केल्या ...

खेड तालुक्यातील अंबोली येथे माजी उपसरपंचाचे घर फोडले; चार लाखांचा ऐवज लंपास  - Marathi News | theft in Former Deputy upsarpanch home at Ambol in Khed taluka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खेड तालुक्यातील अंबोली येथे माजी उपसरपंचाचे घर फोडले; चार लाखांचा ऐवज लंपास 

अंबोली (ता. खेड ) येथील माजी उपसरपंच संतोष रामभाऊ काळडोके यांच्या घरावर रात्री १ ते २ च्या सुमारास दरोडा पडला.   ...

म्हसरूळ येथे पाच हजारांची लूट - Marathi News | Five thousand robbery in Mhasrul | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :म्हसरूळ येथे पाच हजारांची लूट

म्हसरूळ शिवारातील जुईनगर येथे एका महिलेला मारहाण करून हातातील पाच हजार रु पयांची रोकड जबरीने लुटून नेल्याची घटना सोमवारी (दि.१५) सकाळी ९ वाजता घडली आहे. ...

बदनापुरात चोरट्यांनी फोडली चार दुकाने - Marathi News | Four shops of thieves broke out in Badnapur | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बदनापुरात चोरट्यांनी फोडली चार दुकाने

शहरातील जालना-औरंगाबाद महामार्गावरील चार दुकानांच्या शटरचे कुलूप तोडुन अज्ञात चोरट्यांनी एकुण ७३५०० रूपयांचा ऐवज चोरून नेल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे़ ...

पोलिसांच्या निर्देशांकडे बँकांची सर्रास डोळेझाक - Marathi News | Banks' attention to the guidelines of the police | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोलिसांच्या निर्देशांकडे बँकांची सर्रास डोळेझाक

जालाना जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, नागरी सहकारी बँका आणि अन्य वित्तीय संस्था मिळून जवळपास १०४ पेक्षा अधिक आहेत. ...

एटीएम पळविणाऱ्या टोळीचा तीन दिवसांनंतरही माग लागेना - Marathi News | Do not track after three days of the ATM gang | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एटीएम पळविणाऱ्या टोळीचा तीन दिवसांनंतरही माग लागेना

पोलिसांनी देशभरातील चोऱ्यांची माहिती मागविली ...

पिंपरीतील शीतळादेवी मंदिरातील देवीचा मुकूट आणि दानपेटी चाेरीला - Marathi News | theft in pimpri's shitaladevi temple | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील शीतळादेवी मंदिरातील देवीचा मुकूट आणि दानपेटी चाेरीला

पिंपरीतील शीतळादेवी मंदिरात अज्ञात दोन चोरट्यांनी देवीचा चांदीचा मुकूट आणि दानपेटी चोरुन नेली आहे. ...