लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

स्ट्राँग रूममधील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न - Marathi News | Trying to break the safe in the Strong Room | Latest jalana News at Lokmat.com

जालना :स्ट्राँग रूममधील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न

जुना जालना भागातील गांधी चमन परिसरात असलेल्या एसबीआय बँकेच्या स्ट्राँग रूमपर्यंत जाऊन तिजोरी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला ...

मोबाईल टॉवर्सच्या बॅटऱ्या चोरणारे दोन अटकेत, ३४ बॅटऱ्यासह कार जप्त - Marathi News | Two detainees of mobile towers of the thieves seized the car with 34 batteries | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोबाईल टॉवर्सच्या बॅटऱ्या चोरणारे दोन अटकेत, ३४ बॅटऱ्यासह कार जप्त

उत्तरप्रदेशातील दोन चोरट्यांना मुकुंदवाडी पोलिसांनी रामनगर येथे सोमवारी पकडले. ...

दुकान फोडून ७७ हजारांचे टायर लंपास - Marathi News | Shop breaks 77 thousand tire lamps | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुकान फोडून ७७ हजारांचे टायर लंपास

मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत मालविया टायर्स नावाचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे ७७ हजार रुपये किमतीचे ४१ टायर चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. ...

वृंदावननगरमधून दुचाकीची चोरी - Marathi News | Bike theft from Vrindavanagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वृंदावननगरमधून दुचाकीची चोरी

झापवाडी येथील वृंदावननगर परिसरातील आर्ट कॉर्नर या इमारतीतील पार्किंगमध्ये उभी केलेली बजाज पल्सर मोटारसायकल चोरट्याने शुक्रवारी (दि. १२) मध्यरात्रीच्या सुमारास लांबवली. ...

हिंजवडी आणि वाकडमधून दोन दुचाकी चोरल्या - Marathi News | two bikes were stolen from hinjawadi and wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडी आणि वाकडमधून दोन दुचाकी चोरल्या

दुचाकी चाेरीच्या दाेन घटना पिंपरी चिंचवडमध्ये समाेर आल्या आहेत. ...

४८ तासांत सिगारेट चोरीचा पर्दाफाश - Marathi News | Cigarette theft exposed in 48 hours | Latest beed News at Lokmat.com

बीड :४८ तासांत सिगारेट चोरीचा पर्दाफाश

शहरातील जालना रोडवरील गोदाम फोडून सिगारेट चोरी प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. चोरीस गेलेल्या ६ लाख ९० हजार रुपयांच्या सिगारेट तर जप्त केल्या त्याचबरोबर आणखी जवळपास २ लाख १० हजारांचा असा दहा लाखांचा माल आरोपीकडून जप्त करण्यात आला. ...

खरवस विक्रीच्या बहाण्याने वृद्ध दाम्पत्याची फसवणूक - Marathi News | The fraud with elderly couples | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खरवस विक्रीच्या बहाण्याने वृद्ध दाम्पत्याची फसवणूक

शहरात सध्या खरवस, म्हशीचा चीक विकायचा असल्याचा बहाणा करुन घरात प्रवेश करुन दागिने लांबविणाऱ्या टोळीने धुडगुस घातला आहे़. ...

‘देवराई’च्या वीजपंपाची चोरी - Marathi News |  Theft of electricity of Devarai | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘देवराई’च्या वीजपंपाची चोरी

महापालिकेच्या माध्यमातून देवराईसारखा महत्त्वाकांक्षी पर्यावरण उपक्रम राबविला जात असताना समाजकंटकांकडून मात्र त्यास खोडा घालण्यात येत आहे. मुंबई नाका येथे साकारत असलेल्या देवराईतील पाणीपुरवठ्याच्या वीजपंपाची समाजकंटकांनी चोरी केली आहे. ...