शहरातील गाडीपुरा भागात चोरट्यांनी घर फोडून २ लाख १० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना ९ जुलै रोजी घडली़ याप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला़ ...
इव्हेंट को ओर्डीनेटरने विश्वास संपादन करून तरुणीचे दागिने, किमती साहित्य तसेच मोबाईल फोन व डेबीट कार्ड चोरून नेले. चोरी केलेल्या डेबीट कार्डव्दारे ८० हजारांचे ट्रान्झेक्शन केले. ...
बुधवार पेठेत असणा-या एका इलेक्ट्रॉनिक सामानाच्या गोडाऊनमधून 24 लाख 60 हजार किंमतीचे इलेक्ट्रीक सामानाचे बॉक्स चोरणा-या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली. ...
शहरातील जालना रोड परिसरातील एका रुग्णालयाजवळील सिगारेट व बिस्किटांच्या गोदामातून तब्बल ९ लाखाचा माल चोरी गेल्याची घटना गुरुवारी सकाळी गोदाम उघडल्यानंतर निदर्शनास आली. ...
परळी तालुक्यातील तडोळी येथे बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून सोने, रोख रक्कम असे ३ लाख २१ हजार रुपायांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ...