लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

बंटी-बबलीची लग्न समारंभात हातचलाखी; ८ लाखांचा मुद्देमाल लंपास - Marathi News | couple escapes with gold-silver jewellery worth 8 lakhs during wedding ceremony | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बंटी-बबलीची लग्न समारंभात हातचलाखी; ८ लाखांचा मुद्देमाल लंपास

लग्न समारंभात सहभागी झालेल्या बंटी-बबलीने संधी मिळताच पावणेतीन लाखांच्या रोकडसह आठ लाखांचा ऐवज लंपास केला. ...

एकाच दिवशी तीन दुचाकींची चोरी - Marathi News | Theft of three bikes in one day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकाच दिवशी तीन दुचाकींची चोरी

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून वाहनचोरीचे सत्र सुरू आहे. चोरट्यांनी पुन्हा एकाच दिवसात तीन दुचाकी परिसरातून गायब केल्या आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

१५.१४ लाखांचे तांबे तार रोल पळविणारी टोळी जेरबंद - Marathi News | 9 arrested for theft worth 15.14 lakhs of copper wire | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :१५.१४ लाखांचे तांबे तार रोल पळविणारी टोळी जेरबंद

जाम येथील टेक्सटाइल्स कंपनीतून तांबा ताराचे रोल चोरून नेणाऱ्या टोळीतील नऊ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी तब्बल १४ लाख ५६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ...

शेळ्या पळविणारी उपराजधानीतील टोळी लागली एलसीबीच्या गळाला - Marathi News | six goat thieves from nagpur arreste by lcb vardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेळ्या पळविणारी उपराजधानीतील टोळी लागली एलसीबीच्या गळाला

शेळ्या चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा वर्धाच्या पोलिसांना यश मिळाले आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी १०.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, त्यांच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. ...

नागपुरात शतकपार पेट्रोल ७७ रुपयाला.. पेट्रोल चोरट्यांचा भंडाफोड - Marathi News | police raided a house and seized 12 thousand liter petrol | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शतकपार पेट्रोल ७७ रुपयाला.. पेट्रोल चोरट्यांचा भंडाफोड

नागपुरातील खापरी परिसरात मीना द्वीवेदी नामक महिलेच्या घरी पोलिसांना छापा टाकला. या छाप्यात एक-दोन नव्हे तब्बल १२ हजार लिटर पेट्रोलचा साठा पोलिसांनी जप्त केला.  ...

बंगल्यात शिरून चोरट्याने साडेसात लाखांचे दागिने चोरले - Marathi News | The thief broke into the bungalow and stole jewelery worth Rs 7.5 lakh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंगल्यात शिरून चोरट्याने साडेसात लाखांचे दागिने चोरले

बंगल्याचे दार उघडे असल्याचे संधी साधून चोरट्यांनी बंगल्यात शिरून चांगलाच डल्ला मारला. बंगल्यात सर्व कुटुंबीय असताना देखील सोन्याचांदीच्या दागिन्यांसह तब्बल साडे सात रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना सातपूरला घडली आहे. ...

अज्ञातांनी सव्वा लाखाचा कापूस पळविला, नांदेपेरा शिवारातील घटना - Marathi News | worth 1.5 lakhs of cotton stole from farm by unknown | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अज्ञातांनी सव्वा लाखाचा कापूस पळविला, नांदेपेरा शिवारातील घटना

शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी शेतात प्रवेश केला व बंड्याचे कुलूप तोडून ४० क्विंटलपैकी तब्बल १५ क्विंटल कापूस लंपास केला. ...

चोरट्यांकडून पाच दुचाकी जप्त - Marathi News | Five bikes seized from thieves | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोरट्यांकडून पाच दुचाकी जप्त

शहर व परिसरात सातत्याने दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याने गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी आता दुचाकी चोरांना बेड्या घालण्यास सुरुवात केली आहे. मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने शहर व ग्रामिण हद्दीतून दुचाकी चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना वडाळागाव व पाथर् ...