अमरावतीत वीज चोरीविरुध्द राबविण्यात येणाऱ्या मोहिमेला गती देत डिसेंबरच्या १५ दिवसात शहरात वेगवेगळ्या संशयित ठिकाणी तपासणी करण्यात आली. यात ५४ ठिकाणांवर एकूण १५.१ लाख रुपयांची वीजचोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. ...
रविवारी सकाळी बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र, राणीहार, डायमंड असलेली सोन्याची अंगठी यासह १६० ग्रॅम चांदीचे दागिने व रोख ६० हजार असा २ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ...
पंचवटी - औरंगाबादहून लग्न सोहळ्यासाठी नाशिकला आलेली महिला लग्नाच्या हॉलमध्ये पोहोचल्यानंतर समोरून आलेल्या मावस सासूच्या पाया पडण्यासाठी बाजूच्या खुर्चीवर ... ...
आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन येथे असलेल्या सदनिकेतील बंद घराचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी रोकड, तसेच सोन्या- चांदीचे दागिने असा जवळपास एक लाख ७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेत घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात ...