चोरट्यांनी शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल १२ घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली. त्यानुसार त्यांच्याकडून ४ लाख ५८ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
Crime News in Hingoli: पहाटे दीड वाजेच्या सुमारास बाहेरील मुख्यगेट, प्रवेशद्वारावरील लोखंडी गेट आणि मुख्य दरवाजा असे तीन कुलूप तोडून तीन चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश मिळवला. ...
अनुराधा सांबरे पुण्याहून नागपूरला येण्यासाठी विमानात बसल्या. तत्पूर्वी त्यांनी आपल्या बॅगमध्ये सोन्याचे दागिने असलेले एक पाऊच ठेवले. ६ लाख, ५५ हजारांचे दागिने असलेले हे पाऊच पुणे ते हवाई प्रवासादरम्यान चोरीला गेले. ...
सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वसई पश्चिमेच्या पापडी परिसरातील साई सर्व्हिसमध्ये तो गाडी खरेदीसाठी टोकन देण्याच्या बहाण्याने गेला. रिक्षातून उतरताना त्याची दहा लाख रुपयांची बॅग एका चोरट्याने पळवली, असा त्याने प्लॅन आखला व तशी तक्रार वसई पोलीस ...