लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

सफाईदारपणे सायकलची चोरी केली पण अडकला आपल्याच जाळ्यात, मालकाने असे काही केले की - Marathi News | thief stealing cycle gets caught by owner funny video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सफाईदारपणे सायकलची चोरी केली पण अडकला आपल्याच जाळ्यात, मालकाने असे काही केले की

एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. चोर चोरी करायला गेला खरा पण त्यानंतर जे घडले ते पाहुन तुम्हीच म्हणाल चांगली अद्दल घडली याला. ...

नातेवाईकाला भेटायला ससूनमध्ये आला अन दुचाकी चोर बनला! - Marathi News | sasoon hospital meet relative became a bike thief | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नातेवाईकाला भेटायला ससूनमध्ये आला अन दुचाकी चोर बनला!

ससून परिसरातून सहा, हडपसर, निगडी, स्वारगेट तसेच सातार्यातून त्याने दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे... ...

ब्रिटिश सैनिकाच्या समाधीला बांधलेले कठडे गेले चोरीला - Marathi News | The walls of the tomb of a British soldier were stolen | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ब्रिटिश सैनिकाच्या समाधीला बांधलेले कठडे गेले चोरीला

धामणगाव शहरातील हिंदू स्मशानभूमीमागील परिसरात असलेल्या इंग्रजाच्या समाधीला लोखंडी कठडे बसविण्यात आले होते. काहीच दिवसांत हे थडगे चोरट्यानी पाळत ठेवून लोखंडी कठडे चोरून नेले. ...

Pune: कामधंदा नसल्याने 'तो' बनला वाहनचोर - Marathi News | became a thief because unemployment crime news pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: कामधंदा नसल्याने 'तो' बनला वाहनचोर

याबाबत बिबवेवाडी पोलिसांनी सांगितले की, अकबर हा गावाकडे सेंटिंगचे काम करीत होता. लॉकडाऊनमध्ये त्याचे काम बंद होते. त्यात त्याच्या पत्नीचे बाळंतपण झाले... ...

नाश्ता करणे पडले महागात; डिक्कीतून दलालाचे ४ लाख लंपास - Marathi News | unknown theft over 4 lakhs from two wheelers dickey | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नाश्ता करणे पडले महागात; डिक्कीतून दलालाचे ४ लाख लंपास

४ लाख रुपये पिशवीत ठेवून त्याने ते दुचाकीच्या डिक्कीत ठेवले. व भूक लागल्याने तो दुचाकी उभी करून नाश्ता करण्यास गेला. नाश्ता करून दुचाकीजवळ गेला असता, त्याला डिक्की उघडी दिसली, तसेच डिक्कीतून रोख रक्कमही लंपास झालेली दिसून आली. ...

दरोडा प्रकरण : पैसे कुठून आले याचा तपास करणार आयकर विभाग? - Marathi News | Robbed at knife point | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दरोडा प्रकरण : पैसे कुठून आले याचा तपास करणार आयकर विभाग?

नाजनीन हारून कोळसावाला यांच्या घरी पिस्तूलीचा धाकावर दरोडा टाकणाऱ्या ५ जणांना रामनगर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. व त्यांच्याकडून चक्क १ कोटी ७३ लाख ५० हजार रोख रक्कम व चोरीत वापरलेल्या दोन कार ताब्यात घेतल्या. ...

घरफोडी करणारी ‘भुऱ्या-चच्चू’ची जोडी अखेर जेरबंद - Marathi News | The burglar's 'brown-haired' pair was finally arrested | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :घरफोडी करणारी ‘भुऱ्या-चच्चू’ची जोडी अखेर जेरबंद

घरफोडी करून दागिने तसेच लॅपटॉपसह इतर साहित्य चोरीप्रकरणी दोन चोरट्यांना अटक करून १२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करीत गुन्हा उघडकीस आणला. ...

दुचाकीच्या डिक्कीतून २.३० लाख उडविले, दिवसाढवळ्या ताजाबागमध्ये घडली घटना - Marathi News | 2.30 lakh thef from the two-wheelers dickey | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुचाकीच्या डिक्कीतून २.३० लाख उडविले, दिवसाढवळ्या ताजाबागमध्ये घडली घटना

दुचाकीच्या डिक्कीतून चक्क २.३० लाख रुपये उडविल्याची घटना रघुजीनगरच्या छोटा ताजबागमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. ...