लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

उल्हासनगरातील लालचक्की चौकात राडा; अनेक गाड्याची तोडफोड - Marathi News | Rada at Lalchakki Chowk in Ulhasnagar Many cars vandalized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील लालचक्की चौकात राडा; अनेक गाड्याची तोडफोड

उल्हासनगर कॅम्प नं-४, लालचक्की चौकात इम्युनूएल विल्यम हे मित्रांसह उभे होते. ...

राष्ट्रीय महामार्गावरील कचरा संकलन केंद्र बंद - Marathi News | Garbage collection center on national highway closed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रीय महामार्गावरील कचरा संकलन केंद्र बंद

कचरा संकलन केंद्र अखेर शनिवारपासून बंद करण्यात आले. ...

दुचाकींची चोरी करणारे दोघे अटकेत १५ गुन्ह्यांची कबुली, १५ दुचाकी हस्तगत - Marathi News | Two who stole two bikes, arrested, confessed to 15 crimes, 15 bikes were seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुचाकींची चोरी करणारे दोघे अटकेत १५ गुन्ह्यांची कबुली, १५ दुचाकी हस्तगत

ज्या ठिकाणाहून ही दुचाकी चोरीला गेली होती, त्याठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यानंतर ती दुचाकी पुढे कोणत्या मार्गे कुठे गेली, याचाही तपास याच माध्यमातून करण्यात आला. ...

ठाण्यात परिवहनचे ४०० हून अधिक कंत्राटी वाहक जाणार संपावर - Marathi News | More than 400 contract carriers of transport in Thane will go on strike | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात परिवहनचे ४०० हून अधिक कंत्राटी वाहक जाणार संपावर

ठाणे परिवहन सेवेचे कंत्राटी वाहक देखील आक्रमक झाले आहेत. ...

Thane: भिवंडीच्या काल्हेर, आलीमघर खाडीतील कारवाईत अवैध वाळू उत्खनन करणारे दोन बार्ज व तीन पंप नष्ट - Marathi News | Thane: Two illegal sand mining barges and three pumps destroyed in operation in Kalher, Aalimghar Bay of Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीच्या काल्हेर, आलीमघर खाडीतील कारवाईत अवैध वाळू उत्खनन करणारे २ बार्ज व ३ पंप नष्ट

Thane: ठाणे जिल्हा महसूल यंत्रणेकडून भिवंडी तालुक्यातील काल्हेर आलीमघर खाडीत केलेल्या कारवाईत अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर धडाकेबाज कारवाई करण्यात आली. यावेळी दोन बार्ज, तीन संक्शन पंप असा एकूण ५० लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. ...

खड्यांच्या विरोधात मनसेचे आंदोलन - Marathi News | MNS movement against stones | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खड्यांच्या विरोधात मनसेचे आंदोलन

या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही मनसेच्या पदाधिका-यांनी दिला. ...

Shravan Somwar Vrat 2023: यंदा श्रावणात तुम्ही वाहिलेली शिवामूठ पोहोचणार जीवापासून शिवापर्यंत; स्तुत्य सामाजिक उपक्रम! - Marathi News | Shravan Somwar Vrat 2023: This year in Shravan, the Shivamuth you offer will reach from Jiva to Shiva; A commendable social enterprise! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Somwar Vrat 2023: यंदा श्रावणात तुम्ही वाहिलेली शिवामूठ पोहोचणार जीवापासून शिवापर्यंत; स्तुत्य सामाजिक उपक्रम!

Shravan Somwar Vrat 2023: ठाण्याच्या घंटाळी मंदिर व्यवस्थापन समितीच्या तर्फे श्रावण महिन्यामध्ये शिवामुठीच्या निमित्ताने धान्यदानाचे आवाहन केले आहे.  ...

आशिष आणि दर्शनाच्या जोडीने पटकावला राज्यस्तरीय द्वीपात्री अभिनय स्पर्धेत प्रथम क्रमांक - Marathi News | The duo of Ashish and Darshan bagged the first place in the state level island acting competition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आशिष आणि दर्शनाच्या जोडीने पटकावला राज्यस्तरीय द्वीपात्री अभिनय स्पर्धेत प्रथम क्रमांक

विदर्भातील शेतकऱ्याचे जीवन या विषयावर त्यांनी सादरीकरण केले होते. वारकरी भवन येथील सभागृहात ही स्पर्धा संपन्न झाली.  ...