हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
दहशतवाद, मराठी बातम्या FOLLOW Terrorism, Latest Marathi News
Jammu-Kashmir: श्रीनगरच्या लाल चौकात दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला, ज्यात एक जवान शहीद झाला तर इतर काही जखमी झाले. ...
जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) एक धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बुरखा घातलेली एक महिला (Burqa clad woman hurled bomb) CRPF बंकरवर बॉम्ब फेकताना सीसीटीव्ही फुटेज दिसत आहे. ...
जम्मू-काश्मीरमधील बडगाम आणि पुलवामा जिल्ह्यात सोमवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दहशतवाद्यांनी एका नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केली आणि एका परप्रांतीय व्यक्तीला जखमी केलं आहे. ...
Terrorists News : 2021 मध्ये कोरोना लॉकडाऊनदरम्यान दलालांच्या मदतीने घुसखोरी केली होती. सर्वात आधी जहूर नावाचा दहशतवादी भारतात दाखल झाला होता. ...
पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या; अमेरिकेच्या संसदेत खासदाराकडून विधेयक सादर ...
दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असलेल्या ८१ जणांना एकाच दिवशी फासावर लटकवलं ...
सीमा सुरक्षा दलानं (बीएसएफ) पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ चार किलोग्रॅम वजनाचे ड्रग्ज घेऊन जाणारा पाकिस्तानी ड्रोन पाडला आहे. ...
Jammu And Kashmir : जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान येथे तब्बल 24 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ...