हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
दहशतवाद, मराठी बातम्या FOLLOW Terrorism, Latest Marathi News
सहा वर्षे कारावासात काढली ...
Yasin Malik : तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की, मलिकला दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणात दोषी ठरवण्यात आले असल्याने त्याला कोणत्याही पॅरोल किंवा फर्लोचा हक्क मिळणार नाही. ...
Terror attack in Kashmir: काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी आता महिला आणि मुलांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या हल्ल्यात एक लहान मुलगा जखमी झाल्याची घटना घडली आहेत. तर दहशतवाद्यांनी एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीची हत्या केली ...
Yasin malik: जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला दिल्लीतील एनआयए कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ...
Yasin Malik sentenced to life imprisonment : सुनावणीदरम्यान एनआयएने (NIA) यासिन मलिकला फाशी देण्याची मागणी केली होती.मात्र, फाशीऐवजी मलिकला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ...
ISI Plotting plan :आयएसआय भारताचे गंभीर नुकसान करण्याचा कट रचत आहे, असे या इशाऱ्यात म्हटले आहे. ...
"जो काश्मीरच्या शांततेसाठी लढतो, त्यांना दहशतवादी मारतात" ...
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया सईद हिच्या अपहरणातही मलिकचा हात होता. ...